शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वेगळय़ा विदर्भासाठी रिपाइंचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:22 IST

वेगळय़ा विदर्भाच्या मागणीसाठी वाशिम  जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) यांच्याव तीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी  वेगळा विदर्भ झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,  असा निर्धार जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांनी व्यक्त  केला. त्यानंतर रिपाईच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांमार्फत  मुख्यमंत्र्यांना निवेदनही पाठविण्यात आले.  

ठळक मुद्देशेकडोंची उपस्थितीजिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: वेगळय़ा विदर्भाच्या मागणीसाठी वाशिम  जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) यांच्याव तीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी  वेगळा विदर्भ झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,  असा निर्धार जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांनी व्यक्त  केला. त्यानंतर रिपाईच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांमार्फत  मुख्यमंत्र्यांना निवेदनही पाठविण्यात आले.  जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्या त आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले  आहे, की रिपाई ए च्यावतीने गेल्या अनेक वर्षांपासून  वेगळय़ा विदर्भाची मागणी करण्यात येत असून,  यासाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे. गेल्या  अनेक वर्षांपासून असलेल्या या मागणीकडे शासनाचे  दुर्लक्ष आहे. त्यामुळे विदर्भवादी जनतेमध्ये तीव्र  नाराजी आहे. विदर्भाचे मागासलेपण दूर करण्यासाठी  विदर्भ वेगळा होणे गरजेचे आहे. विदर्भात कोळसा,  वनसंपत्ती, कापूस आदि मुबलक असतानाही विदर्भा त बेरोजगारी वाढत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी  वेगळा विदर्भ हाच पर्याय आहे. त्यामुळे शासनाने  आमच्या मागणीची दखल घ्यावी, असे या निवेदनात  नमूद आहे. या आंदोलनात रिपाई एचे जिल्हाध्यक्ष  तेजराव वानखडे, जिल्हा कार्याध्यक्ष शेषराव मेश्राम,  जिल्हा उपाध्यक्ष मोहनसिंग राठोड, अरविंद उचित,  सुखदेव खोडके, संजय भिसे, ज्ञानेश्‍व अढागळे,  उल्हास इंगोले, प्रकाश गवई, रामचंद्र सुर्वे, प्रकाश  आंबेकर, रविंद्र भगत, विलास गवई, भीमराव गवई,  महादेव राऊत, हिरामन साबळे, डॉ . रमेश वानखडे,  गोविंदराव इंगोले, सोपान बनसोड, मोतीराम  पट्टेबहाद्दूर, लिलाबाई गव्हांदे, गजानन राऊत, अजय  इंगोले, प्रशांत वानखेडे, विद्यानंद वानखेडे, शंकर  बोर्डे, आकाश ढोले, जय वानखेडे, जनमंचचे  जुगलकिशोर कोठारी, शिवसंग्रामचे संतोष सुर्वे,  महादेव जाधव, उत्तमराव आरू, विदर्भ राज्य  आंदोलन समितीचे पवन राऊत यांच्यासह शेकडोंची  उपस्थिती होती.