शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय शिवशाही कबड्डी स्पर्धसाठी धाबेकर महाविद्यालयाच्या चार विद्यार्थिनींची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 16:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा लाड ( वाशिम ) -राज्यस्तरीय शिवशाही कबड्डी स्पर्धेसाठी स्थानिक श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयाच्या चार विद्यार्थिनींची ...

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) -राज्यस्तरीय शिवशाही कबड्डी स्पर्धेसाठी स्थानिक श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयाच्या चार विद्यार्थिनींची निवड झाली आहे. राज्यस्तरीय शिवशाही कबड्डी स्पर्धा ईस्लामपूर जि. सांगली येथे २० ते २३ डिसेंबर या दरम्यान होणार असून  या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून १० विभाग पाडण्यात आले आहे. त्यापैकी अमरावती विभागाच्या मुलींच्या संघात कारंजा येथील शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयातील चार विद्यार्थीनींची निवड करण्यात आली आहे. या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेतील खेळात राज्यातील सुमारे पाच हजार विद्यार्थी व विद्याथीर्नींचा सहभाग राहणार आहे. अमरावती महिला कबड्डी संघात महाविद्यालयातील विद्याथीर्नींची निवड होणे ही विशेष उल्लेखनीय बाब मानली जात आहे. निवड झालेल्या विद्यार्थिनींमध्ये पूजा नीतनवरे, स्वाती बरडे, सुजाता खडसे, कांचन तायडे यांचा समावेश असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १८  डिसेंबर रोजी रवाना झाल्या आहेत. स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी या खेळाडूंचे पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. याप्रसंगी महाविद्यालयाचे डॉ. कैलाश गायकवाड, डॉ. अशोक जाधव, उमेश कुºहाडे, डॉ. योगेश पोहोकार, प्रा. पराग गावंडे, प्रा. संजय कापशीकर, प्रा. नितेश थोरात, प्रा. दिलीप वानखेडे, उमेश देशमुख, प्रवीण डफडे, बाळकृष्ण खानबरड, राजू राऊत, अरूण ईसळ, प्रकाश लोखंडे व सुनील राजगुरे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमKabaddiकबड्डी