शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शाळेने उभारला ‘वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 17:28 IST

वाशिम परिसरातील शाळेत उभारलेला हा पहिलाच प्रकल्प आहे.

- नंदकिशोर नारेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :    संभाव्य पाणी टंचाई वर मात करण्यासाठी स्थानिक एस. एम .सी.  इंग्लिश स्कूल वाशिम मध्ये  रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प  उभारत संभाव्य पाणी टंचाई वर मात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्वी संस्थेला दरवर्षी उन्हाळ्यामध्ये एक ते दीड लाख रुपयांचे पाणी विकत घ्यावे लागत  होते परंतु  सदर  हार्वेस्टिंग मुळे  पाण्याची व पैशांची बचत झालेली आहे  .उल्लेखनीय बाब म्हणजे वाशिम परिसरातील शाळेत उभारलेला हा पहिलाच प्रकल्प आहे.वाशिम येथील  लाखाळा परिसरात  नेहमीच पाणी टंचाई असते, तसेच दिवसेंदिवस  पाण्याची पातळी हि खोल जात आहे. पाणी टंचाईचे चटके डिंसेबर  महिन्यातच  जाणवायला सुरुवात होते. एकतर भूगभार्तील पाण्याचा उपसा हा अधिक होतो परंतू  त्याचे पुनर्भरण होत नाही  यामुळे टंचाईच्या समस्येला नेहमीच सामोरे जावे लागते यावर मात करीत  एस. एम. सी. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. हरिभाऊ क्षीरसागर  व प्राचार्य मीना उबगडे  यांच्या सहकायार्तुन  राष्ट्रीय हरित सेना योजना अंतर्गत हा प्रकल्प उभारण्यात  आला.यासाठी शाळेच्या  परिसरातील असलेल्या  इमारतीच्या छतावरील  वाहुन जाणारे पाणी  पाईप लाईनद्वारे शोष खड्डा तयार करून त्या शोष खड्डया मध्ये हे पाणी  विंधन विहिरीमध्ये  पुनर्भरण  करण्यात आले आहे  .अशा प्रकारे पावसाचे वाया जाणाºया पाण्याचा सदुपयोग  करण्यात आला आहे. या रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पामूळे  भविष्यात शाळेच्या परिसरातील पाणी टंचाई वर मात करण्यास मदत झाली आहे  .तसेच शासनाने रेन वॉटर हार्वेस्टिंग हे कागदोपत्री न राबविता  सक्तीचे केले तर याचा निश्चितच फायदा होऊ शकतो व अशा प्रकारच्या योजनेचा ईतर लोकांनी आदर्श घेउन आपल्या घरात, शाळेत, कार्यालयात प्रकल्प राबवून पाणी टंचाईवर मात करावी असे आवाहन राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक अभिजीत मुकुंदराव जोशी  यांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा