शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अचूक बँक खात्याअभावी शिष्यवृत्तीची रक्कम बँकेत पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 10:29 IST

काही रक्कमा लाभार्थ्यांचे अचूक खाते क्रमांक उपलब्ध न झाल्याने बँक खात्यातच पडून आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सन २०१७-१८ शैक्षणिक वर्षात विजाभज, इमाव, विमाप्र व अनुसूचित जाती प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण फी परीक्षा (फ्री शिप) योजनेंतर्गत वितरण करण्यात आलेल्या काही रक्कमा लाभार्थ्यांचे अचूक खाते क्रमांक उपलब्ध न झाल्याने बँक खात्यातच पडून आहेत. ज्या विद्यार्थ्यांना सन २०१७-१८ मध्ये या योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांची बँक स्टेटमेंट व महाविद्यालाचे पत्र तत्काळ समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयास सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना १४ मे रोजी केले.विद्यार्थ्यांची अचूक बँक खाते क्रमांक महाविद्यालय स्तरावरून समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू शकली नाही. अचूक बँक खाते क्रमांक सादर करण्याच्या सूचना समाजकल्याण विभागाने यापूर्वीही दिल्या होत्या. मात्र, महाविद्यालयांकडून लाभार्थ्यांचा बँक तपशील प्राप्त न झाल्यामुळे रक्कम बँकेतच पडून आहे. सन २०१७-१८ मध्ये योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती संबंधित महाविद्यालयांनी तत्काळ समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयास उपलब्ध करून द्यावी. अन्यथा ही रक्कम ५ मे २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार शासन खाती जमा करण्यात येईल, असा इशाराही माया केदार यांनी दिला. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमScholarshipशिष्यवृत्ती