शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मुलांवर बालवयातच संस्कार घडवा - श्री पद्मदर्शन विजयजी यांचा उपदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 14:41 IST

मुलांवर बालवयातच संस्कार घडवा असा उपदेश श्वेतांबर जैन मुनीश्री पंन्यास प्रवर श्री पद्मदर्शन विजयजी महाराज यांनी  आपल्या अमृतमय वाणीव्दारे प्रवचनादरम्यान श्रोत्यांना दिला. 

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन :  मुले ही देवाघरची फुले आहेत त्यांना जसे घडवाल तसे घडतील सुसंस्कारातील पीढी जर हवी असेल तर मुलांवर बालवयातच संस्कार घडवा असा उपदेश श्वेतांबर जैन मुनीश्री पंन्यास प्रवर श्री पद्मदर्शन विजयजी महाराज यांनी  आपल्या अमृतमय वाणीव्दारे प्रवचनादरम्यान श्रोत्यांना दिला. स्थानिक पारस बाग येथे मुनिश्री पद्मदर्शन महाराज यांच्या प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी पंन्यास प्रवचन श्री विमलहंस विजयजी  महाराज व पंन्यास प्रवर श्री परमहंस विजयजी महाराज आदी ठाणा पाच उपस्थित होते. यावेळी मुनिश्री पद्मदर्शनजी प्रवचनात पुढे म्हणाले की, बालक हे  लहानपणी निर्दोष व सरळ असतात मनाने ते शुद्ध असतात बालवयातच त्यांच्यावर चांगले संस्कार केल्यास भविष्यात ते सज्जन व्यक्तीच नव्हे तर संत सुद्धा बनू शकतात. त्यामुळे बालकांवर लहानपणीच संस्कार करणे आवश्यक आहे. लहानपणी बालकांना केवळ  शिक्षणावर भर न देता स्वावलंबी, मेहनती, विनयशील, विनम्रता आदी सद्गुनांचे बिजारोपन केले पाहीजे. ग्रिष्म ऋुतूत बौद्धीक विकासासाठी विविध शिबीरांच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन केले पाहीजे शिवाय मैदानी क्रिडांचे आयोजन करून त्यांच्या शारीरीक विकासाकडे सुद्धा विशेष लक्ष दिले पाहीजे. असा उपदेश देत अन्यथा वृद्धापन काळात पश्चातापाची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा मुनिश्रींनी यावेळी उपस्थित श्रोत्यांना दिला.

टॅग्स :washimवाशिमspiritualअध्यात्मिक