शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
4
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
5
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
6
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
7
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
8
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
9
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
10
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
11
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
13
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
14
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
15
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
16
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
17
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
18
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
19
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
20
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची

भरधाव लक्झरीची ऑटोरिक्षाला धडक; चार जण जखमी

By admin | Updated: May 6, 2015 00:20 IST

वाशिम येथील सामान्य रूग्णालयात उपचार सुरू

वाशिम : मंगरूळपीरहून वाशिमकडे येत असलेल्या लक्झरी चालकाने एका ऑटोरिक्षाला जबरदस्त धडक दिली. या धडकेत चार प्रवासी गंभीररित्या जखमी झाले असुन त्यांचेवर वाशिम येथील सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटना ५ मे रोजी सकाळी ८:३0 वाजताचे सुमारास घडली. मंगरूळपीरहून वाशिमच्या दिशेने भरधाव वेगात येणार्‍या खासगी प्रवासी लक्झरी (एम.एच.३0 ए.ए. ५१७७) चालकाने वाशिमकडेच येणार्‍या ऑटोरिक्षाला (एम.एच.३७ जी ४१३६) धडक दिली. ऑटोरिक्षामधील चार प्रवासी गंभीररित्या जखमी झाले. यामध्ये आसेगाव ता. मंगरूळपीर येथील अब्दुलखाँ अफजलखाँ (वय २६), फयजनखाँ रऊफखाँ (वय २0), मोहम्मदखाँ अलमखाँ (वय ३५), अब्दुल रहेमान अब्दुल अजीज (वय ५५) या चौघांचा समावेश आहे. या चारही जखमी प्रवाशांवर वाशिम येथील सामान्य रूग्णालयामध्ये उपचार सुरू असुन त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आसेगाव पोलिसांनी लक्झरी चालक शेख मजीद शेख रज्जाक (रा. गायवळ ता. कारंजा) या ५0 वर्षीय इसमाला अटक करून त्याचेविरूध्द आसेगाव पोलिस स्टेशनमध्ये भादंविचे कलम २७९, ३३७, ३३८, सहकलम १८४ मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेचा तपास ठाणेदार सुनिल अंबुलकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक काशिराम वाणी करीत आहेत.