शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘किडनॅपिंग’च्या टोळीची अफवा; नागरिक धास्तावले

By सुनील काकडे | Updated: September 19, 2022 17:45 IST

वाशिमातील काही शाळांकडून ‘सोशल मिडिया’वर प्रसारित झाले पत्र.

शहरात मुले पकडणारी (किडनॅपिंग) टोळी आल्याचे समजते. त्यामुळे पालकांनी पाल्ल्यांच्या बाबतीत सतर्क राहावे, अशा आशयाचे पत्र काही शाळांकडून आज, १९ सप्टेंबर रोजी ‘सोशल मिडीया’वर प्रसारित झाले. यामुळे मोठी खळबळ उडून नागरिक धास्तावले. मात्र, ही केवळ अफवा असून मुले पकडणारी कुठलीही टोळी जिल्ह्यात आढळलेली नाही, असे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी स्पष्ट केले.

शाळेत शिक्षण घेणाऱ्या सर्वच मुलांचे पालक पाल्ल्यांच्या बाबतीत कुठलाही धोका पत्करू शकत नाही. अशा स्थितीत काही शाळांकडून आज मुख्याध्यापकांची सही, शिक्क्यानिशी पत्र प्रसारित करून वाशिम शहरात मुले पकडणारी टोळी आल्याचे समजते. त्यामुळे पालकांनी पाल्ल्यांच्या बाबतीत सतर्क राहावे. आपला पाल्य कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत जाणार नाही, याची खात्री करून घ्यावी. आपण पाल्ल्याच्या ऑटोचालकालाही ही सूचना द्यावी व आपल्या पाल्ल्यास शाळेतून नेण्याकरिता कोणत्याही अनोळखी व्यक्तीस पाठवू नये, अशी सूचना केली. हे पत्र ‘व्हाट्सॲप’वरील विविध ग्रुपवर झपाट्याने प्रसारित झाल्यामुळे मोठी खळबळ माजली. वाशिम शहरात खरोखरच मुले पकडणारी टोळी आली की काय, अशी भीती वर्तविण्यात येऊ लागली; मात्र ही केवळ अफवा असून असा प्रकार जिल्ह्यात कुठेही उघडकीस आलेला नाही, असे स्वत: जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी स्पष्ट केले.मुले पकडणारी कुठलीही टोळी जिल्ह्यात आलेली नाही. असा कुठलाही प्रकार कुठेही घडलेला नाही. त्यामुळे ही केवळ अफवा असून शाळांच्या संचालकांनी अशा आशयाचे कुठलेही पत्र प्रसारित करण्यापूर्वी सारासार विचार करावा. नागरिकांनी मनात कुठलीही भीती बाळगू नये.बच्चन सिंह,जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम

टॅग्स :Kidnappingअपहरण