शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता रुंदीकरणाचे काम धिम्यागतीने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 20:04 IST

वाशिम: येथून पुसदकडे जाणाºया मार्गावरील रेल्वे पटरीवर उड्डाणपूल उभारला जाणार आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, ते अगदीच धिम्यागतीने होत असल्याने नागरिकांसह वाहनधारकांची त्रेधातिरपिट उडत आहे. 

ठळक मुद्देपुसदकडे जाणाºया मार्गावरील रेल्वे पटरीवर उड्डाणपूल उभारला जाणार आहेगेल्या काही दिवसांपासून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरूकाम धिम्यागतीने होत असल्याने नागरिकांची त्रेधातिरपिट

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: येथून पुसदकडे जाणाºया मार्गावरील रेल्वे पटरीवर उड्डाणपूल उभारला जाणार आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, ते अगदीच धिम्यागतीने होत असल्याने नागरिकांसह वाहनधारकांची त्रेधातिरपिट उडत आहे. रेल्वे ये-जा करतेवेळी गेट बंद होत असल्याने दोन्हीकडील वाहने तासन्तास खोळंबतात. त्यामुळे उड्डाणपूल उभारला जावा, ही वाशिमकरांची जुनीच मागणी असून या कामाला आता प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात दोन्हीकडच्या रस्त्याचे रुंदीकरण केले जात असून त्यावर १६ ते १७ कोटी रुपये खर्च होणार आहेत. हे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक असताना त्याची गती धिमी असल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे.