शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

रिसोडच्या दुय्यम निबंधक कार्यालयाला लोकार्पणाची प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 13:37 IST

रिसोड: शासनाला वर्षाकाठी कोट्यवधींचा महसूल प्राप्त करून देणाºया दुय्यम निबंधक कार्यालयासाठी पाच वर्षांपूर्वी १ कोटी रुपये खर्चून भव्य आणि सुसज्ज ईमारत उभारण्यात आली; परंतु अद्यापही या ईमारतीचे लोकापर्ण झाले नाही. 

पाच वर्षांपासून प्रश्न प्रलंबित: लाखो रुपये खर्चून बांधली ईमारत लोेकमत न्यूज नेटवर्क रिसोड: शासनाला वर्षाकाठी कोट्यवधींचा महसूल प्राप्त करून देणाºया दुय्यम निबंधक कार्यालयासाठी पाच वर्षांपूर्वी १ कोटी रुपये खर्चून भव्य आणि सुसज्ज ईमारत उभारण्यात आली; परंतु अद्यापही या ईमारतीचे लोकापर्ण झाले नाही. स्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचे महत्त्वपूर्ण व्यवहार पाहणाºया रिसोड दुय्यम निबंधक कार्यालयाची जुनी ईमारत शिकस्त झाली आहे. अवघ्या ३६ गुंठे क्षेत्रावर उभारलेल्या जुन्या ईमारतीत १९०५ पासून खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू आहेत. अर्थात गत ११३ वर्षांपासून तालुक्यातील जनतेला याच ईमारतीतून सेवा मिळत आहेत. या कालावधीत रिसोड तालुक्याची लोकसंख्या दुपटीहून अधिक वाढली आणि व्यवहारांचे प्रमाणही वाढले. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयाची जुनी ईमारत अपुरी पडू लागली. त्यामुळे या कार्यालयाच्या नव्या ईमारतीसाठी सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आणि लगोलग ईमारतीचे बांधकामही पूर्ण झाले; परंतु अद्यापही या ईमारतीचे लोकार्पण झाले नसल्याने जुन्या आणि अपुºया ईमारतीतच स्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार पार पाडण्यात येत आहेत.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड