शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कामगार नोंदणीसाठी रिसोड पंचायत समितीवर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 14:35 IST

रिसोड : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत सर्व बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत रिसोड येथील पंचायत समिती येथे विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्दे१२ महिन्यात ९० दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केलेले आहे, अशा मजुरांना नोंदणी करता येणार आहे. विशेष नोंदणी सुरू असून, पंचायत समितीवर एकच गर्दी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत सर्व बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गतरिसोडयेथील पंचायत समिती येथे विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. नोंदणी करण्यासाठी कामगारांची एक गर्दी झाल्याचे दिसून येते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व इतर बांधकाम क्षेत्राशी निगडीत असलेल्या ज्या मजुरांनी गत १२ महिन्यात ९० दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केलेले आहे, अशा मजुरांना नोंदणी करता येणार आहे. नोंदणी झाल्यानंतर विविध कल्याणकारी योजनांचे लाभ भविष्यात मिळणार असल्याचे सांगण्यात आले. बांधकाम कामगारांनी त्यांच्या नावाची नोंदणी करण्यासाठी यापूवी रिसोड पंचायत समितीच्या सभागृहात विशेष नोंदणी अभियान राबविले होते. नोंदणीपासून कुणीही वंचित राहू नये म्हणून रिसोड पंचायत  समिती येथे नोंदणी अभियान सुरू करण्यात आले. ज्या कामगारांनी  सन २०१७-१८ या वर्षात ९० दिवसापेक्षा जास्त दिवस काम केले आहे, अशा कामगारांची  विशेष नोंदणी सुरू असून, पंचायत समितीवर एकच गर्दी होत आहे. सोमवार, मंगळवारी नोंदणीसाठी दूरवर रांग लागली होती. रिसोड तालुक्यातील सर्व सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कामगारांना या नोंदणी अभियानाची माहिती देवून नोंदणी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड