शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हयात २० गावांत दिली जाणार रेशन दुकाने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 13:36 IST

वाशिम :  जिल्ह्यातील २० गावांमध्ये रिक्त असलेल्या ठिकाणी नवीन रास्तभाव दुकानांचे परवाने मंजूर करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालयाच्या सूचना फलकावर जाहीरनामे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  जिल्ह्यातील २० गावांमध्ये रिक्त असलेल्या ठिकाणी नवीन रास्तभाव दुकानांचे परवाने मंजूर करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालयाच्या सूचना फलकावर जाहीरनामे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयं सहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याचे अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयं सहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था या प्राथम्यानुसार रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्यात येणार असून संबंधितांनी २१ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत संबंधित तहसील कार्यालयामार्फत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखेडे यांनी केले.वाशिम तालुक्यातील वाशिम शहर वार्ड क्र. ४, वाशिम शहर वार्ड क्र. ९, कुंभारखेडा, धारकाटा, मालेगाव तालुक्यातील कुरळा, झोडगा खु., वरदरी खु., पांगरखेडा, रिसोड तालुक्यातील तपोवन, जायखेडा, पाचांबा, मंगरूळपीर तालुक्यातील चाधई, एकांबा, बालदेव, मोतसावंगा, शेलगाव, स्वाशिन, कारंजा तालुक्यातील पिंपळगाव खु., मानोरा तालुक्यातील शिंगडोह व जामदरा घोटी या २० रास्तभाव धान्य दुकानांचे परवाने वितरीत करण्यात येणार आहेत, असे वानखेडे यांनी सांगितले.

वाशिम तालुकावाशिम शहर वार्ड क्र. ४वाशिम शहर वार्ड क्र. ९कुंभारखेडाधारकाटा---------------मालेगाव तालुकाकुरळाझोडगा खु.वरदरी खु.२ पांगरखेडा----------------रिसोड तालुका तपोवनजायखेडापाचांबा---------------मंगरूळपीर तालुका चाधईएकांबाबालदेवमोतसावंगाशेलगावस्वाशिन---------------कारंजा तालुका पिंपळगाव खु.मानोरा तालुकाशिंगडोह जामदरा घोटी

टॅग्स :washimवाशिम