शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानदारांना बँक व्यावसायिक प्रतिनिधी बनविण्याचा प्रश्न अधांतरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 15:02 IST

वाशिम : राज्यभरातील रेशन दुकानदारांना बँकांचे अधिकृत व्यावसायिक प्रतिनिधी बनविण्याचा निर्णय शासनाने डिसेंबर २०१६ मध्ये घेतला होता. मात्र, ठोस अंमलबजावणी न झाल्याने १४ महिने उलटूनही हा प्रश्न अद्याप अधांतरीच रखडलेला आहे.

ठळक मुद्दे रेशन दुकानदारांना बँकांचे अधिकृत व्यावसायिक प्रतिनिधी बनविण्याचा निर्णय शासनाने डिसेंबर २०१६ मध्ये घेतला होता. कमी रकमेच्या कर्जाची वसुली करणे, स्वयंसहाय्यता बचत गटांना चालना देणे आदी १२ प्रकारच्या बँक सेवा पुरवायच्या, असे शासनाने ठरविले होते.मात्र, या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणीच झाली नाही. 

वाशिम : राज्यभरातील रेशन दुकानदारांना बँकांचे अधिकृत व्यावसायिक प्रतिनिधी बनविण्याचा निर्णय शासनाने डिसेंबर २०१६ मध्ये घेतला होता. मात्र, ठोस अंमलबजावणी न झाल्याने १४ महिने उलटूनही हा प्रश्न अद्याप अधांतरीच रखडलेला आहे.रेशन दुकानदारांनी व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून काम करताना बचतीबाबत समाजात जनजागृती करणे, छोट्या स्वरूपातील ठेवी जमा करणे, कमी रकमेचे कर्ज वाटप करणे, कर्ज मागणीच्या अर्जातील मुळ माहितीची व आकडेवारीची पडताळणी करणे, कर्ज मागणी अर्ज जमा करणे, कमी रकमेच्या कर्जाची वसुली करणे, स्वयंसहाय्यता बचत गटांना चालना देणे आदी १२ प्रकारच्या बँक सेवा पुरवायच्या, असे शासनाने ठरविले होते. दरम्यान, बँकेच्या विविध सेवा स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत गावपातळीवर उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याने गावागावातील नागरिकांची सोय होणार होती. मात्र, या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणीच झाली नाही. वाशिम जिल्ह्यात ४१९ रेशन दुकानदार होते इच्छुक!वाशिम जिल्ह्यात एकंदरित ८५० रेशन दुकानदार आहेत. त्यापैकी ४१९ दुकानदार व किरकोळ केरोसीन विक्रेत्यांनी बँकांचे व्यावसायिक प्रतिनिधी बनण्यासाठी सहमती दर्शविली होती. तसे संमतीपत्रही त्यांनी जिल्हा पुरवठा विभागाकडे सादर केले होते. प्रत्यक्षात मात्र शासनाने यासंदर्भात ठोस कार्यवाही न केल्याने १४ महिन्यातही विशेष काही होऊ शकले नाही.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना