शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 20:03 IST

वाशिम :  एका २२ वर्षीय महिलेला लग्नाचे अमिष दाखवून दोन आरोपींनी संगनमत करून तिचेवर नाशिक शहरामध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना ६ आॅक्टोबरपूर्वी घडली होती. या घटनेतील एका आरोपीला जेरबंद करण्यात शहर पोलीसांना यश आले. 

ठळक मुद्देवाशिम शहरातील घटना दुसरा आरोपी फरारच

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  एका २२ वर्षीय महिलेला लग्नाचे अमिष दाखवून दोन आरोपींनी संगनमत करून तिचेवर नाशिक शहरामध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना ६ आॅक्टोबरपूर्वी घडली होती. या घटनेतील एका आरोपीला जेरबंद करण्यात शहर पोलीसांना यश आले. वाशिम शहरात वास्तव्यास असलेल्या एका २२ वर्षीय महिलेला स्वप्नील दिनकर इंगळे (रा. निमजगा, वाशिम) याने लग्नाचे अमिष दाखवून तिला नाशिक येथे घेऊन गेला. त्या ठिकाणी एका भाड्याच्या खोलीमध्ये स्वप्नील इंगळे व त्याचा नाशिक येथील मित्र रवी मोरे या दोघांनी संगनमत करून पिडीत महिलेवर लैंगिक अत्याचार केला. पिडीत महिलेने या घटनेची वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये ९ आॅक्टोबरला फिर्याद नोंदविली. पोलीसांनी स्वप्नील इंगळे व रवी मोरे या दोघांविरूध्द भादंविचे कलम ३६३, ३६६, ३७६, ३५४ (अ), ३२३, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वप्नील इंगळे हा वाशिम शहरामधुन पसार झाला होता. इंगळे हा वाशिम शहरात आल्याची माहिती ठाणेदार विजय पाटकर यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक नम्रता राठोड, जमादार नितिन काळे, विष्णु बोंडे, अमोल गिºहे, सतिष गुडदे, दिलीप लेकुळे, धनंजय अरखराव यांचा समावेश असलेल्या पथकाने सापळा रचुन आरोपी इंगळे याला अटक केली. या घटनेतील दुसरा आरोपी रवी मोरे याचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हा