शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

राजपूत समाजाने केला पुसद नाक्यावर रास्ता रोको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 19:44 IST

राजपूत  समाजाच्यावतिने १९ नोव्हेंबर रोजी येथील पुसद नाका वाशिम येथे रास्ता रोको करण्यात आला. यावेळी शेकडो समाजबांधवांची उपस्थिती होती.

ठळक मुद्देराणी पदमावती चित्रपट प्रदर्शित न करण्याची मागणी तासभर रस्ता बंद

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राणी पदमावती चित्रपटामध्ये काल्पनिक इतिहास रंगवून राजपूत समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. याबाबत संपूर्ण राजपूत  समाजा समाजाच्यावतिने १९ नोव्हेंबर  रोजी येथील पुसद नाका वाशिम येथे रास्ता रोको करण्यात आला. यावेळी शेकडो समाजबांधवांची उपस्थिती होती.संजय भंसाली यांनी राणी पदमावती यांच्या नावावर चित्रपट काढला असून या चित्रपटामध्ये काही आक्षेपार्ह मुद्दे  आहेत. राजपुत समाजाच्या नव्हे तर सर्वच हिंदु भगीनींचा अपमान केला  आहे.  राणी पदमावती चित्तोडगडच्या महाराणी होत्या व संपूर्ण भारतात आपल्या  शिल रक्षणाकरिता १६००० हजार स्त्रीयासोबत अग्नीमध्ये प्रवेश करुन आपल्या स्त्री पतीव्रतेचे  प्रतिक संपूर्ण इतिहासामध्ये त्यांची नोंद आहे. असे असतांना चित्रपटात मसाला भरुन प्रदर्शित करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी हा रास्ता रोको करण्यात आला. या रास्ता रोको आंदोलनात अखिल भारतीय प्रदेश अध्यक्ष अजयसिंह सेंगर(ठाकुर), जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकुर, जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकुर, प्रदेश महिला अध्यक्ष सोनाली ठाकुर, बजरंग दल अध्यक्ष मुकेशसिंह ठाकुर, महाराष्टÑ प्रदेश युवा अध्यक्ष मनोजसिंह ठाकुर, प्रदेश उपाध्यक्ष विनोदसिंह ठाकुर, मनोजसिंह रघुवंशी, विशालसिंह ठाकुर, श्यामसिंह ठाकुर, प्रढलादसिंह चौव्हान, अ‍ॅड. सज्जनसिंह चंदेल, सुरेश लोध, संजयसिंह बैस, उदयसिंह ठाकुर, आशिष ठाकुर, सुरजसिंह ठाकुर, शंकरसिंह बैस यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी प्रदेश अध्यक्ष अजयसिंहजी सेंगर, लखनसिंह ठाकुर, सोनाली ठाकुर यांच्यासह ईतरही काही बांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सदर चित्रपट प्रसिध्द करण्यात येवू नये याकरिता चित्रपट निर्माता संजय भंसाली विरोधात नारेबाजी करण्यात आली. यावेळी राजपूत समाजातील बहुतांश बांधवांची उपस्थिती लाभली होती.

टॅग्स :Padmavatiपद्मावती