शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
7
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
8
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
9
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
10
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
11
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
12
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
13
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
15
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
16
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
17
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
19
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
20
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

वर्षावास कार्यक्रमाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 20:06 IST

मेडशी : येथील कपिलवस्तू बुद्ध विहारात वर्षावास निमित्ताने बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ वाचन समारोप कार्यक्रम संपन्न झाला . वषार्वासात ३ महिने येथील बुद्ध विहारात बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचन करण्यात आले .

ठळक मुद्देतीन महिने ग्रंथ पठण मान्यवरांचे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कमेडशी : येथील कपिलवस्तू बुद्ध विहारात वर्षावास निमित्ताने बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ वाचन समारोप कार्यक्रम संपन्न झाला . वषार्वासात ३ महिने येथील बुद्ध विहारात बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचन करण्यात आले .  वषार्वास समारोप  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारिप बहुजन महासंघाचे जेष्ठ नेते जे. एस. शिंदे , उपनिबधक  रमेश कटके , हंसराज शेंडे , , युनुस भाई खान , वाघ महाराज , रमेश तायडे ,आठवले यांची उपस्थिती होती.  कार्यक्रमाला  भारिप बहुजन महासंघ जिल्हा निरीक्षक एस बी खंडारे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार प्रमुख   हरिश्चंद्र पोफळे  , भारतीय बौद्ध महासभाचे चंद्रसुभाष   जाभरुणकर,   वाशिम  तालुका अध्यक्ष  जिल्हा राजेश शिवराम तायडे , मालेगाव भारतीय बौद्ध महा सभा तालुका अध्यक्ष दीपक वानखडे , विनोद तायडे ,भारिप बहुजन महासंघाचे विजय मनवर, बाळू खंडारे, समता सैनिक दलाचे मेजर अश्विनी खिल्लारे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. सुरवातीला पंचशील ध्वजारोहण जे एस शिंदे व दिनेश तायडे यांचे हस्ते करण्यात आले .तथागत गौतम बुद्ध ,महात्मा ज्योतिराव फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते हारार्पण आणि पुष्प अर्पण करण्यात आले  बौद्ध बांधवानी याप्रसंगी पंचशील ग्रहण केले. जे एस शिंदे यांनी वषार्वास आणि बौद्ध धम्मा विषयी माहिती विशद केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समता सैनिक दलाचे अध्यक्ष महेश तायडे यांची पूर्ण टीम  ,  भीमगर्जना ग्रुपचे अध्यक्ष वैभव तायडे यांची पूर्ण टीम व गरंथ पठन महिला मंडळ लंकाबाई चोटमल ,गयाबाई तायडे ,बेर्बी तायड,े सिंधु  तायड,े सोना तायडे, शांता तायड,े शीला  तायडे, लक्ष्मी तायड,े रंभा तायडे , विजय सोनूने , मिस्त्री  व पूर्ण बुद्ध उपासक व उपासिका यांनी परिश्रम घेतले.