शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुरेसे पाणी उपलब्ध असल्यासच रब्बी पेरणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 13:26 IST

वाशिम : जमीनीत पुरेसा ओलावा नसताना तसेच संरक्षीत सिंचनाची सुविधा नसतांना पेरणी केल्यास उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट येऊ शकते, तसेच ही बाब आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखी नाही त्याकरिता पुरेसे पाणी उपलब्ध असल्यासच रब्बीची पेरणी करण्याचे आवाहनजिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गावसाने यांनी केले आहे.जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान ७९८ मी.मी. असून आजमितीस ५८८ मी.मी. पाऊस ...

ठळक मुद्दे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आवाहन

वाशिम : जमीनीत पुरेसा ओलावा नसताना तसेच संरक्षीत सिंचनाची सुविधा नसतांना पेरणी केल्यास उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट येऊ शकते, तसेच ही बाब आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखी नाही त्याकरिता पुरेसे पाणी उपलब्ध असल्यासच रब्बीची पेरणी करण्याचे आवाहनजिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गावसाने यांनी केले आहे.जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान ७९८ मी.मी. असून आजमितीस ५८८ मी.मी. पाऊस झालेला असून तो सरासरी पावसाच्या 73 टक्के आहे. जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे धरणामध्ये सुध्दा फक्त २६ टक्के पाणीसाठा झालेला असून भूगभार्तील पाण्याच्या पातळीत विशेष वाढ झालेली नाही. जिल्ह्यात नदीनाले व ओढे यामध्येही विशेष पाणी साठलेले दिसून येत नाही. तसेच विहीरी/बोअरवेलच्या पाण्यामध्ये म्हणावी अशी वाढ दिसून येत नाही. अशा परिस्थितीमध्ये गव्हासारखी बागायती पिकाची पेरणी घ्यावयाची झाल्यास ज्यांच्याकडे पुरेसे पाणी उपलब्ध आहे अशा शेतकºयांनीच गव्हासारख्या बागायती पिकाची पेरणी करावी. हरबºयांची पेरणी ही वेळेच्या आत म्हणजेच कोरडवाहू पेरणी ३० आॅक्टोंबर व बागायतची पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंतच पुर्ण करावी. गहू हरभरा या पिकांपेक्षा कमी पाणी लागणारे रब्बी हंगामातील करडई हें एक पिक आहे. अशा परिस्थितीमध्ये १५ आॅक्टोंबर पर्यंत करडई या पिकाची पेरणी फायदेशीर ठरु शकते. या वर्षीच्या अपुºया पर्जन्यमानामुळे जमीनीत पुरेसा ओलावा उपलब्ध नाही. तरी शेतकरी बांधवांना विशेष दक्षता घेण्यासाठी तसेच हंगामामध्ये जमीनीत पुरेसा ओलावा नसताना तसेच संरक्षीत सिंचनाची सुविधा नसतांना पेरणी केल्यास उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट येऊ शकते, तसेच ही बाब आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखी नाही हेही लक्षात घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गावसाने यांनी केले आहे.