शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात नाफेड तूर खरेदीचा मुहुर्त हुकला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 13:43 IST

वाशिम : सन २०१७-१८ या हंगामासाठी नाफेडमार्फत तुरीची खरेदी  १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहिर केले होते.

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यात चार ठिकाणी नाफेडमार्फत तूरीची खरेदी १ फेब्रुवारीपासून सुरू होणार होती.काही तांत्रिक कारणामुळे ही खरेदी अद्याप सुरू होऊ शकली नाही.५ फेब्रुवारीपासून हमीभावाने खरेदी सुरू होईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

वाशिम : सन २०१७-१८ या हंगामासाठी नाफेडमार्फत तुरीची खरेदी  १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहिर केले होते. वाशिम जिल्ह्यात मात्र २ फेब्रुवारीपर्यंतही तूर खरेदी सुरू झाली नसून, सोमवार, ५ फेब्रुवारीपासून खरेदी केंद्र सुरू होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वाशिम जिल्ह्यात वाशिम, रिसोड, मालेगाव अनसिंग येथे खरेदी केंद्रे उघडण्यात येणार असून, जास्तीत जास्त शेतकºयांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करून तूर खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन विभागामार्फत करण्यात आले होते. नवीन तूर बाजारात आलेली आहे. मात्र, हमीभाव मिळत नसल्याने शेतकºयांची आर्थिक लूट होत आहे. शासनाने ५४५० असा प्रतिक्विंटल हमीभाव तूरीला दिलेला आहे. बाजार समित्यांमध्ये ४२०० ते ४६०० रुपयादरम्यान तूरीला बाजारभाव मिळत आहे. शेतकºयांना हमीभाव मिळावा यासाठी वाशिम जिल्ह्यात चार ठिकाणी नाफेडमार्फत तूरीची खरेदी १ फेब्रुवारीपासून सुरू होणार होती. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे ही खरेदी अद्याप सुरू होऊ शकली नाही. ५ फेब्रुवारीपासून हमीभावाने खरेदी सुरू होईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. हमीभावाने तूरीची खरेदी होण्यासाठी शेतकºयांना शासनाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. शेतकºयांनी आधारकार्डची छायाकिंत प्रत, सुरू असलेल्या बँक खात्याचे पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत अथवा त्या खात्याचा रद्द केलेला धनादेश (चेकबुक), सात बारा उतारा आदी कागदपत्रे आणणे आवश्यक आहे. शेतकºयांना खरेदीचे चुकारे बँक खात्यात आॅनलाईन होणार असल्यामुळे बँक खात्याची नोंदणी अचूक करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम