शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ‘मजिप्रा’कडून जनजागृती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 16:07 IST

वाशिम: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जिल्ह्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून पाणी पुरविले जाते. दरम्यान, अपुºया पर्जन्यमानामुळे यंदा प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणी शिल्लक असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत ‘मजिप्रा’कडून गावागावात प्रभावीरित्या जनजागृती केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत जिल्ह्यातील बंद पडलेल्या १० पाणीपुरवठा योजनांच्या पुनरूज्जीवनासाठी भरीव निधी मंजूर झाला. त्यातून ...

ठळक मुद्देपाणी बचतीचे प्रयत्न ग्रामस्थांकडूनही मिळत आहे सहकार्य

वाशिम: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जिल्ह्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून पाणी पुरविले जाते. दरम्यान, अपुºया पर्जन्यमानामुळे यंदा प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणी शिल्लक असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत ‘मजिप्रा’कडून गावागावात प्रभावीरित्या जनजागृती केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत जिल्ह्यातील बंद पडलेल्या १० पाणीपुरवठा योजनांच्या पुनरूज्जीवनासाठी भरीव निधी मंजूर झाला. त्यातून सद्या प्रथम प्राधान्याने योजना पूर्ण करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. यासोबतच ज्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुस्थितीत आहेत, त्याव्दारे ग्रामीण जनतेला पाणीपुरवठा केला जात असून गरज असेल तरच पाणी घ्या, पाण्याचा अपव्यय टाळा, गावातील विहिरी, हातपंपांना पाणी असल्यास आधी त्याचा वापर करा, अशा पद्धतीने ‘मजिप्रा’कडून जिल्ह्यातील गावकºयांचे उद्बोधन केले जात असून त्यास सर्वच स्तरातून प्रतिसाद मिळत असल्याची माहिती विद्यमान प्रभारी कार्यकारी अभियंता के. के. जीवने यांनी दिली.