शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जनजागृती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:16 IST

वाशिम: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जिल्ह्यातील प्रादेशिक  पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून पाणी पुरविले जाते.  दरम्यान, अपुर्‍या पर्जन्यमानामुळे यंदा प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणी  शिल्लक असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत  ‘मजिप्रा’कडून गावागावात प्रभावीरीत्या जनजागृती केली जात  असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे‘मजिप्रा’कडून पाणी बचतीचे प्रयत्नग्रामस्थांकडूनही मिळते सहकार्यचाहूल टंचाईची; काटकसर पाण्याची

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जिल्ह्यातील प्रादेशिक  पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून पाणी पुरविले जाते.  दरम्यान, अपुर्‍या पर्जन्यमानामुळे यंदा प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणी  शिल्लक असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत  ‘मजिप्रा’कडून गावागावात प्रभावीरीत्या जनजागृती केली जात  असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्यातील बंद पडलेल्या  १0 पाणी पुरवठा योजनांच्या पुनरूज्जीवनासाठी भरीव निधी  मंजूर झाला. त्यातून सध्या प्रथम प्राधान्याने योजना पूर्ण  करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. यासोबतच ज्या  प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुस्थितीत आहेत, त्याद्वारे ग्रामीण  जनतेला पाणी पुरवठा केला जात असून, गरज असेल तरच  पाणी घ्या, पाण्याचा अपव्यय टाळा, गावातील विहिरी, हातपंपांना  पाणी असल्यास आधी त्याचा वापर करा, अशा पद्धतीने ‘मजि प्रा’कडून जिल्ह्यातील गावकर्‍यांचे उद्बोधन केले जात असून  त्यास सर्वच स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. 

यावर्षी पर्जन्यमान असमाधानकारक राहिल्याने सद्य:स्थितीत  जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांच्या पाणीपातळीने निच्चांकी स्तर  गाठला आहे. ही बाब लक्षात घेऊन आतापासूनच पाणी  पुरवठय़ाचे चोख नियोजन केले जात असून, गावागावात  प्रभावीरीत्या जनजागृती केली जात आहे. गावकर्‍यांमधून देखील  त्यास प्रतिसाद मिळत आहे.- के. के. जीवनेकार्यकारी अभियंता, मजिप्रा.