शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नेहरू युवा केंद्राच्या युवा मंडळाकडून शौचालयाबाबत जनजागृती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 19:11 IST

वाशिम तालुक्यातील ग्राम भट उमरा येथील स्वामी विवेकानंद युवा मंडळाने शासनाच्या स्वच्छभारत अभियानाला हातभार लावत जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी रविवारी शौचालय बांधून त्याचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात केली. 

ठळक मुद्देशासनाच्या अभियानाला हातभारगावक-यांना पटविले स्वच्छतेचे महत्त्व 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: तालुक्यातील ग्राम भट उमरा येथील स्वामी विवेकानंद युवा मंडळाने शासनाच्या स्वच्छभारत अभियानाला हातभार लावत जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी रविवारी शौचालय बांधून त्याचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात केली. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद मंडळामार्फत गावात विविध उपक्रम नेहमीच राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून ज्यांच्याकडे शौचालय नाही. त्यांच्या घरावर लाल रंगाचे स्टिकर लावून. त्यांना शौचालयाचे महत्व पटून देण्यात आले. व शासनाच्या वतीने देण्यात येणाºया १२ हजार रुपयाच्या आनुदानाविषयी माहिती देण्यात आली.पुढील काळात गावातील कुणीही उघड्यावर शौचास जाऊ नये यासाठी पथकाची निर्मिती करण्यात येणार आहे. या अभियानात युवा मंडळाचे सुरेश राजाराम काळे, गणेश काळे, काशिराम काळे, आनंद काळे, देवानंद इंगोले, दिपाली इंगोले, गणेश उमाळे, महादेव काळे, महेश काळे, गणेश भारत काळे,सुनील काळे, राजू काळे, शुभम काळे, गजानन ठाकरे, ज्ञानेश्वर वसुदेव काळे यांनी सहभाग घेतला.  स्वामी विवेकानंद युवा मंडळाच्या या उपक्रमामुळे गावकरीही शौचालय बांधण्यासाठी प्रेरित झाले आणि त्यांनी याबाबत ग्रामपंचायतमार्फ त अर्ज सादर करण्याची तयारीही दर्शविली आहे. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान