शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यासाठी ७.५७ कोटींची तरतूद      

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 14:47 IST

वाशिम: राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- कडधान्य कार्यक्रमाची प्रभावी अमलबजावणी करण्याच्या उद्देशाने शासनाकडून वाशिम जिल्ह्यासाठी विविध प्रवर्ग निहाय  ७ कोटी ५७ लाख ९५ हजार ८००, रुपयांची सुधारीत तरतूद करण्यात आली आहे.

शेतकºयांना लाभ: विविध योजनांची अमलबजावणीलोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- कडधान्य कार्यक्रमाची प्रभावी अमलबजावणी करण्याच्या उद्देशाने शासनाकडून वाशिम जिल्ह्यासाठी विविध प्रवर्ग निहाय  ७ कोटी ५७ लाख ९५ हजार ८००, रुपयांची सुधारीत तरतूद करण्यात आली आहे. यामुळे वाशिम जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यास मदत होऊन शेतकºयांना त्याचा लाभ मिळू शकणार आहे. कडधान्य पिकांचे क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान -कडधान्य कार्यक्रम राज्यात कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शेतकºयांना विविध बाबींचा शासन निर्धारित प्रमाणानुसार अनुदान देण्यात येते. यात पीक प्रात्यक्षीक, कृषी अवजारे, मोटारपंप, गोदाम आदिंचा समावेश आहे. या अभियानासाठी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसाठी शासनाने ५२ कोटी ४६ लाख २२ हजार ७०० रुपयांची तरतूद केली आहे. यात वाशिम जिल्ह्यासाठी ७ कोटी ५७ लाख ९५ हजार ८०० रुपयांच्या निधीचा समावेश आहे. या निधीतून राष्ट्रीय अन्न सुरक्षा- कडधान्य अभियानांतर्गत शेतकºयांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान -कडधान्य कार्यक्रमांतर्गत मंजूर निधीतून शेतकºयांसाठी योजना राबविण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत शेतकºयांना शासन निर्धारित निकषानुसार अनुदान प्राप्त होणार आहे. -दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीवाशिम

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय