शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्याक वस्ती विकास योजनेचे प्रस्ताव लालफितशाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 16:57 IST

वाशिम : ग्रामीण भागात अल्पसंख्याक समाजाची वस्ती असलेल्या गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत स्तरावरचे गतवर्षीचे १० लाख रुपये मर्यादेचे १७ प्रस्ताव शासनस्तरावर लालफितशाहीत अडकले आहेत तर चालू वर्षातील तीन प्रस्ताव निकाली निघाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामीण भागात अल्पसंख्याक समाजाची वस्ती असलेल्या गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत स्तरावरचे गतवर्षीचे १० लाख रुपये मर्यादेचे १७ प्रस्ताव शासनस्तरावर लालफितशाहीत अडकले आहेत तर चालू वर्षातील तीन प्रस्ताव निकाली निघाले आहेत.ग्रामीण भागातील अल्पसंख्याक समाजाच्या वस्तीचा सर्वांगीन विकास करण्याच्या दृष्टिकोनातून १० लाख रुपयांचा निधी शासनस्तरावरून पुरविला जातो. मुस्लिम, शीख, बौद्ध, जैन, पारशी आदी अल्पसंख्याक समाजाच्या वस्तीत मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी शासनस्तरावरून १० लाख रुपये मर्यादेपर्यंत निधी दिला जातो. यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून निधी मागणीचे प्रस्ताव बोलाविले जातात. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने सन २०१७-१८ या वर्षात एकूण १७ प्रस्ताव शासनाकडे पाठविलेले आहेत. सन २०१८-१९ या वर्षात तीन प्रस्ताव सादर केलेले आहेत. २०१८-१९ या आर्थिक वर्षातील साडेआठ महिने संपले असून, आता केवळ साडेतीन महिने शिल्लक आहेत. अद्याप गतवर्षीच्या १७ प्रस्तावांना मंजूरी मिळालेली नाही. चालू वर्षातील तीन प्रस्तावाला मात्र मंजूरी मिळालेली आहे. शासनाच्या मंजुरीअभावी १७ अल्पसंख्याक वस्तीत मुलभूत कामे सुरू होऊ शकली नाहीत.

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजनाwashimवाशिम