शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 13:48 IST

मालेगाव : प्राथमिक शिक्षकांना त्यांचे माहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे वेतन अद्यापही मिळाले नाही. त्यामुळे हे वेतन वेतन किमान १४  एप्रिल पूर्वी करण्याची मागणी साने गुरुजी सेवा संघाचे मालेगाव तालुकाध्यक्ष गजानन सोनोने यांनी केली आहे.

ठळक मुद्देशासनाच्या शालार्थ आॅनलाइन वेतन प्रणालीच्या डाटा बेस सॉफ्टवेअरमध्ये १२ जानेवारी २०१८  पासून तांत्रिक दोष निर्माण झाला. मासिक वेतन आॅनलाइन असो की आॅफलाइन ते १ तारखेला च मिळाले पाहिजे.

मालेगाव : प्राथमिक शिक्षकांना त्यांचे माहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे वेतन अद्यापही मिळाले नाही. त्यामुळे हे वेतन वेतन किमान १४  एप्रिल पूर्वी करण्याची मागणी साने गुरुजी सेवा संघाचे मालेगाव तालुकाध्यक्ष गजानन सोनोने यांनी केली आहे.

शासनाच्या शालार्थ आॅनलाइन वेतन प्रणालीच्या डाटा बेस सॉफ्टवेअरमध्ये १२ जानेवारी २०१८  पासून तांत्रिक दोष निर्माण झाला होता म्हणून, प्राथमिक शिक्षकांचे जानेवारीचे वेतन आॅफलाइन पद्धतीने करण्याबाबत २ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार मान्यता मिळाली होती. त्यानंतर फेब्रुवारी न्तर फेब्रुवरी ते एप्रिल २०१८ पर्यन्त चे वेतन आॅफलाइन पद्धतीने काढ़न्यसाठी 23 फेब्रुवरी च्या आदेशानुसार सांगण्यात आले होते. नंतर मार्च एन्ड च्या नावा खाली अजूनही वेतन दिले गेले नाही. महिन्याच्या १ तारखेला वेतन देण्यासाठी शासनाचा नियम आहे. परंतु मासिक वेतन आॅनलाइन असो की आॅफलाइन ते १ तारखेला च मिळाले पाहिजे; परंतु असे होत नसल्याने अनेक शिक्षकांची कर्जाचे हप्ते थकित राहत आहेत, तसेच या कर्जावर विनाकरण व्याज लागते. यामुळे अनेक शिक्षकाना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी यांनी शिक्षकांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांचे वेतन लवकरात लवकर करावे. त्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी असल्याने हा सोहळा आनंदात साजरा करता यावा म्हणून, १४ एप्रिलपूर्वीच शिक्षकांचे वेतन अदा करण्यात यावे, अशी मागणी समस्त शिक्षक वर्गाकडून करण्यात आली आहे.  

  शासनाच्या नियमानुसार शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या पहिल्या तारखेलाच  अदा करणे अपेक्षित आहेत; परंतु असे होत नाही. त्यामुळे शिक्षकांना आर्थिक फटका बसतो आहे. ही बाब लक्षात घेऊन शिक्षकांचे वेतन नियमित महिन्याच्या पहिल्याच तारखेला द्यावे आणि फेब्रुवारी व मार्च महिन्याचे वेतन १४ एप्रिलपूर्वी करावे.  

- गजानन सोनोने, तालुका अध्यक्ष, साने गुरुजी शिक्षक संघ मालेगाव 

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव