शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड येथे संत अमरदास बाबा संस्थानमध्ये महाप्रसादाची तयारी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 13:43 IST

रिसोड - महाशिवरात्रीनिमित्त येथील संत अमरदास बाबा मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली असून, १४ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे.

ठळक मुद्दे१४ फेब्रुवारी रोजी महाप्रसाद वितरण असून, सध्या महाप्रसादाची जय्यत तयारी सुरू आहे.चक्रोशीतील महिला पुरी लाटून देण्यासाठी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्या असल्याचे दिसून येते. पूरी ४५ क्विंटल,  बुंदी १५ क्विंटल, भाजी २५ क्विंटल असा महाप्रसाद वितरित केला जाणार आहे.

रिसोड - महाशिवरात्रीनिमित्त येथील संत अमरदास बाबा मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली असून, १४ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. दरम्यान, महाप्रसाद बनविण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

रिसोड शहरात संत अमरदास बाबा मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. १३ फेब्रुवारी रोजी सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. १४ फेब्रुवारी रोजी महाप्रसाद वितरण असून, सध्या महाप्रसादाची जय्यत तयारी सुरू आहे. पंचक्रोशीतील महिला या  पुरी लाटून देण्यासाठी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्या असल्याचे दिसून येते. महाप्रसादासाठी मोफत सेवा दान करण्याची येथील परंपरा अखंडित असून, निजामपूर रिसोड, पवारवाडी या गावातील महिला मोठ्या संख्येने महाप्रसाद बनविण्यासाठी सेवा देतात. येथील महाप्रसाद म्हणून देण्यात येत असलेल्या ‘पूरी’ला विशेष महत्त्व आहे. अनेक भाविक आपल्या अन्न असलेल्या गोदामात ही पूरी साठवून ठेवतात. पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने या पुरीचा महाप्रसाद घेण्यासाठी रिसोड शहरात दाखल होत असतात. संत अमरदास बाबा संस्थानच्यावतीने महाप्रसादाचे नियोजन चोख बजावण्यात येते. पूरी ४५ क्विंटल,  बुंदी १५ क्विंटल, भाजी २५ क्विंटल असा महाप्रसाद वितरित केला जाणार आहे. जवळपास २१ हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

टॅग्स :RisodरिसोडMahashivratriमहाशिवरात्री