शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण; १३ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 14:44 IST

वाशिम जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील १२ वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांकडून १३ फेबुवारीपर्यंत मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे व प्रसंग मागासवर्गीय समाजकल्याण संस्था, जयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिम जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील १२ वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांकडून १३ फेबुवारीपर्यंत मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत अनु. जातीतील उमेदवारांना बँक, रेल्वे, एल. आय. सी. इत्यादी लिपिकवर्गीय पदांसाठी चार महिन्याचे निःशुल्क स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण दिले जाते. हा उपक्रम गेल्या १० वर्षांपासून सुरु असून, पूर्णपणे मोफत असलेल्या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी १२ वी उत्तीर्ण असलेल्या विध्यार्थांकडून १३ फेब्रुवारी २०१९ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. या प्रशिक्षणासाठी १७ फेबुवारी २०१९ रोजी चाळणी परीक्षा होणार असून उत्तीर्ण उमेदवारांपैकी ३० टक्के महिला ३ टक्के दिव्यांग व उर्वरित सर्वसाधारण ६७ टक्के अशी आरक्षणनिहाय ५०-५० विद्यार्थ्यांच्या तुकडी मध्ये एकूण १०० विद्यार्थ्यांची चार महिन्यासाठी नि:शुल्क प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे. गुणानुक्रमे निवड झालेल्या उमेदवारांना ८० टक्के हजेरी असल्यास ३ हजार रुपये प्रतिमहिना विद्यावेतन आणि ३ हजार रुपये किमतीचा पुस्तकांचा संच व इतर वाचन साहित्य मोफत दिल्या जाणार आहे. इयत्ता १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्र