शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 14:35 IST

वाशिम:  विदर्भात आजपासून पुढील तीन दिवस अर्थात १८ जुलैपर्यंत अतिवृष्टीची होण्याची शक्यता कें द्रीय हवामान खात्याने वर्तविली असून, यामध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे.

ठळक मुद्दे १८ जुलैपर्यंत जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना सुचित करून नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:  विदर्भात आजपासून पुढील तीन दिवस अर्थात १८ जुलैपर्यंत अतिवृष्टीची होण्याची शक्यता कें द्रीय हवामान खात्याने वर्तविली असून, यामध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्हा प्रशासनाने याबाबत सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना सुचना दिल्या असून, नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशाराही देण्यात आला आहे.यंदा वाशिम जिल्ह्यात जुनच्या पहिल्या आठवड्यापासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. प्रत्यक्षात १ जून ते १७ जूनदरम्यान जिल्ह्यात ३०१.८० मि.मी. पर्जन्यमान अपेक्षीत असताना सद्यस्थितीत ४६५.१७ मि.मी. पाऊस पडला आहे. पावसाच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ५८.२४ टक्के आहे. अर्थात अर्ध्या पावसाळ्यातच पावसाची टक्केवारी निम्म्याहून अधिक झाली आहे. सततच्या पावसामुळे पिके आधीच संकटात असताना आता पुन्हा पुढील तीन दिवस अर्थात १८ जुलैपर्यंत जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. याबाबत सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना सुचित करून नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे, तसेच संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करून आपत्ती व्यवस्थापन विभागालाही दक्षतेच्या सुचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमmonsoon 2018मान्सून 2018