शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election Voting Live : रिसोड विधानसभा मतदारसंघात दुपारपर्यंत ३५.७६ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 15:36 IST

निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांसह ईतर ११ उमेदवार रिंगणात असून दुपारी १ वाजेपर्यंत ३५.७६ टक्के मतदान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड  :   अकोला लोकसभेच्या निवडणुकीसाठी दुसºया टप्प्यातील गुरुवार  १८ एप्रिल रोजी मतदान रिसोड विधानसभा मतदारसंघात शांततेत पार पडले. या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांसह ईतर ११ उमेदवार रिंगणात असून दुपारी १ वाजेपर्यंत ३५.७६ टक्के मतदान झाले.अकोला लोकसभा मतदारसंघात असलेल्या रिसोड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात येणाºया मतदान केंद्रावर  सकाळी ९ वाजेपर्यंत  २७२४० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये २०४४८ पुरुष व ६७९२ महिलांचा समावेश आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी ८.९६ इतकी होती. ११ वाजेपर्यंत ६६४२६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून २१.८४ टक्के मतदान करण्यात आले होते. यामध्ये ४३१०९ पुरुष व २३३१७ महिलांचा सहभाग होता. सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत एकूण ६६४२६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दुपारी १ वाजेपर्यंत ३५.७६ टक्के मतदान झाले. रिसोड मालेगाव विधान सभा क्षेत्रातील एकूण ३३४ मतदान केंद्रावर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ४२ संवेदनशील व ३२ अतिसंवेदनशील केंद्र असून या केंद्रावर प्रशासनाची करडी नजर आहे. दुपारपर्यंत कुठेही अनुचित प्रकार घडल्याची घटना घडली  नाही.  रिसोड विधानसभा मतदारसंघात  एकूण तीन लाख चार हजार एकशे सत्तावीस मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार एक लाख ६० हजार १३५ तर महिला मतदार एक लाख ४३ हजार नऊशे ८६ मतदार असून यापैकी दुपारी १ वाजेपर्यंत ३५.७६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकakola-pcअकोलाRisodरिसोडwashimवाशिम