शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
5
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
6
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
7
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
8
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
9
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
10
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
11
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
12
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
13
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
14
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
15
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
16
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
17
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
18
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
19
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'

कोरोना चाचणी प्रयोगशाळेसाठी राजकीय चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 15:48 IST

आपणच प्रयत्न केल्याचे दाखविण्यासाठी भाजपा व शिवसेनेमध्ये चढाओढ दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा  : कोरोना काळात  जिल्ह्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारणीची मागणी शिवसेनेच्यावतिने करण्यात येत आहे. शिवसेनेने याबाबत मागणी केल्याबरोबर  यापूर्वीच भाजपाच्यावतिने जिल्ह्यातील वाशिम व कारंजा येथे प्रयोगशाळा उभारणी संदर्भात मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांचेकडे निवेदनाव्दारे मागणी केली असल्याचे भाजयुमो पदाधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविल्याने राजकीय चढाओढ निर्माण झाली आहे. जिल्ह्यात वाशिम येथे कोरोना चाचणी प्रयोगशाळा मंजूर होणार असल्याचे संकेत प्राप्त झाल्याबरोबर यासाठी आपणच प्रयत्न केल्याचे दाखविण्यासाठी भाजपा व शिवसेनेमध्ये चढाओढ दिसून येत आहे.शिवसेनेच्यावतिने प्रयोग शाळा उभारण्याच मागणी केल्याचे पत्रक काढल्यानंतर भाजयुमोच्यावतिने सदर मागणी यापूर्वीच मुख्यमंत्री यांचेकडे केल्याचे पत्रक काढून कोणीही फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न न करण्याचे म्हटले आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliticsराजकारण