शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधित क्षेत्रात पोलीस बंदोबस्त तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 17:35 IST

प्रतिबंधित ठिकाणी आरोग्य विभागाची चमू तळ ठोकून असून, येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या बोराळा हिस्से, निमजगा (ता. वाशिम), भेरा, खेर्डा (ता. मालेगाव), कन्हेरी (ता.रिसोड), सुकळी, शेमलाई (ता.कारंजा) आदी प्रतिबंधित ठिकाणी आरोग्य विभागाची चमू तळ ठोकून असून, येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.मालेगाव : मालेगाव शहरातील एका भागात तसेच तालुक्यातील खेर्डा, भेरा येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने स्थानिक प्रशासनासह आरोग्य विभाग अलर्ट झाला. खेर्डा व भेरा गाव सील करण्यात आले असून येथे बाहेरगावावरून येणाºया व्यक्तींना प्रवेशास मनाई करण्यात आली तसेच गावातील व्यक्तीला बाहेरगावी जाण्यास मनाई केली. आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले असून, प्रत्येकाची आरोग्य तपासणी केली जात आहे.कारंजा लाड : महसुल प्रषासनाच्यावतीने कारंजा शहरातील दोन ठिकाण रेड झोन म्हणुन घोषीत करून हा परीसर सील केला तसेच  परिसरात नागरीकांना ये जा करण्यासाठी बंदी घालण्यात आल्याची माहीती उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांनी दिली. कांरजा तालुक्यात कोरोना संसर्गाची दादगाव या ठिकाणापासून सुरवात झाली. त्या पाठोपाठ शेमलाई या गावात सुध्दा एक कोरोनाचा रूग्ण सापडला. दादगाव, सुकळी, शेमलाई येथे सर्वेक्षण केले जात असून, आरोग्य विभागाची चमू तेथे ठाण मांडून आहे. रिसोड : तालुक्यातील कन्हेरी येथे पोलीस बंदोबस्त असून, गाव सील करण्यात आले. आरोग्य विभागाने सर्वेक्षण सुरू केले असून, अजून १२ दिवस सर्व नागरिकांची आरोग्यत तपासणी केली जाणार आहे.वाशिम : तालुक्यातील बोराळा हिस्से आणि निमजगा, वाशिम हा भाग सील करण्यात आला असून, येथे नागरिकांची आरोग्य तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे.  रुग्ण तपासणी करण्याच्या सूचनाआरोग्य विभागाने कोरोना रुग्ण आढळून आलेल्या गावांमध्ये अतिजोखमीचे आजार असलेले रुग्ण, गर्भवती महिला, क्षयरोग, कर्करोग, आयएलआय अथवा 'सारी'ची लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी करावी. आवश्यकता असल्यास या रुग्णांना पुढील उपचारासाठी कोविड केअर सेंटरला आणावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या. पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्त्रोतांचे निर्जंतुुकीकरण करणे, तसेच आवश्यकतेनुसार ब्लिचिंग पावडरचा उपयोग आदी जबाबदारी संबंधित गट विकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्यावर सोपविण्यात आली. स्वस्त धान्यही स्वयंसेवकांमार्फत घरपोच करण्याचे नियोजन करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या