शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडांगण विकास अनुदान योजनेकडे संस्थांची पाठ; जिल्हाभरातून केवळ ३० प्रस्ताव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 14:28 IST

वाशिम : क्रीडा विभागाच्या क्रीडांगण विकास अनुदान योजनेकडे स्थानिक स्वराज्य संस्थांसह नोंदणीकृत संस्थांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. जिल्हाभरातून केवळ ३० प्रस्ताव सादर झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : क्रीडा विभागाच्या क्रीडांगण विकास अनुदान योजनेकडे स्थानिक स्वराज्य संस्थांसह नोंदणीकृत संस्थांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. जिल्हाभरातून केवळ ३० प्रस्ताव सादर झाले आहेत.क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने क्रीडांगण विकास अनुदान योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत क्रीडांगण समपातळीत करणे, २०० मीटर अथवा ४०० मीटर धावनमार्ग तयार करणे, क्रीडांगणास भिंतीचे, तारेचे कुंपण करणे, विविध खेळांची एक अथवा अधिक प्रमाणित क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधनगृह, चेंजिग रूम बांधणे, पिण्याच्या व मैदानावर मारण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य ठेवण्यासाठी भांडारगृह बांधणे, क्रीडांगणावर प्रेक्षक गॅलरी, मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलर यंत्रणा बसविणे व मैदानावर रोलिंग करण्यासाठी मिनी रोलर खरेदी करणे या बाबींसाठी अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेसाठी पात्र संस्थांचा प्राधान्यक्रमही ठरविण्यात आलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था जसे ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद, आदिवासी विकास व सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाºया सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व वसतिगृह, क्रीडा विभागाच्या विविध समित्या तसेच पोलीस कल्याण निधी, पोलीस विभाग, स्पोर्ट्स क्लब, आॅफिसर्स क्लब तसेच शासकीय महाविद्यालय तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांद्वारे चालविण्यात येणाºया अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये तसेच विविध खेळाच्या विकासासाठी कार्यरत असणाºया सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० किंवा संस्था नोंदणी अधिनियम १८६० नुसार पंजीबद्ध असतील, अशा एकविध खेळाच्या क्रीडा संघटना, क्रीडा मंडळे, युवक मंडळे व महिला मंडळे हे अनुदानासाठी पात्र असतात. या योजनेतून क्रीडा विभागाने अर्ज मागविले होते. जिल्हाभरातून केवळ ३० च्या आसपास प्रस्ताव प्राप्त झाल्याने क्रीडांगण विकास अनुदान योजनेकडे संस्थांनी  पाठ फिरविल्याचे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना