शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नक्षत्र आणि राशीनुसार वृक्षांची लागवड!

By admin | Updated: June 6, 2017 01:09 IST

एसएमसी इंग्लिश स्कूलचा उपक्रम : उद्यानाची केली निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्रदूषणाचा भस्मासुर पृथ्वीला गिळू पाहत आहे. पर्यावरणाच्या समस्येने सर्वत्र उग्ररूप धारण केलेले असून, पर्यावरणाचे रक्षण आवश्यक बनले आहे. या संबंधात समाजाला जागृत करण्यासाठी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून एस.एम.सी इंग्लिश स्कूलच्यावतीने संस्थाध्यक्ष प्रा. हरिभाऊ क्षीरसागर, प्राचार्य मीना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजित मुकुंदराव जोशी यांच्या कल्पकतेतून इको क्लबच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नक्षत्र व राशी उद्यानाची निर्मिती करण्यात आली असून, नक्षत्र आणि राशीनुसार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.इको क्लबच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रामुख्याने खैर, जांभूळ, उंबर, आवळा, कुचला, मोहा, कडुनिंब, आंबा, कदंब, शमी, रुई, फणस, नागचाफा, सांबर अशा झाडांची लागवड करून जैवविविधता प्रकल्प उभारण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष प्रा. हरिभाऊ क्षीरसागर, तर प्रमुख पाहुणे म्हणून गिरीधारीलाल सारडा होते. वृक्षारोपण कार्यक्रमाला प्रा.डॉ. संजय पाटील, प्रा.डॉ. नागेश्वर कनाके, प्रा. प्रकाश राठोड, प्रा. गजानन वाघ, प्रा. रमेश मुंदडा, प्रा. सुनील उज्जैनकर, प्रा. मेघा देशमुख, प्रा.डॉ. शुभांगी दामले, अस्मिता वानखडे, स्मिता पाटील, अनघा जोशी, सुनीता बोरकर, प्रमोद खासबागे, राठी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. नक्षत्र व राशी उद्यान निर्मितीला इको क्लबचे विद्यार्थी व संस्थेतील कर्मचारी वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून, हे उद्यान सर्वांच्या आकर्षणाचे कें द्र ठरले आहे. शाळेच्या हरित सेनेच्या उपक्रमाचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे आयोजन व संचालन राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजित मुकुंदराव जोशी यांनी केले आहे.--