शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम तालुक्याची टक्केवारी वाढली!

By admin | Updated: May 31, 2017 02:09 IST

सहा शाळांचा निकाल १०० टक्के

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालामध्ये वाशिम तालुक्यात ४०५३ विद्यार्थ्यांपैकी ३७४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ही टक्केवारी ९२.४५ एवढी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेत यंदा वाशिम तालुक्यामधून सहा शाळांचा निकाल १०० टक्के एवढा लागला. उर्वरीत कनिष्ठ महाविद्यालयामध्ये वाशिम येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय ९७.७२ टक्के, राजस्थान आर्य महाविद्यालय ९५.४८ टक्के, पी.डी. जैन विद्यालय अनसिंग ९०.९० टक्के, जिजामाता विद्यालय अनसिंग ८५.९६ टक्के, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय कोकलगाव ९१.८८ टक्के, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा वाशिम ९८.१८ टक्के, बाकलीवाल कनिष्ठ महाविद्यालय वाशिम ९७.४१ टक्के, श्रीकृष्ण कनिष्ठ महाविद्यालय तोंडगाव ८५.४१ टक्के, यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय काजळंबा ८७.१३ टक्के, श्री राजेश्वर विद्यालय वांगी ७७.२७ टक्के, परमविर अ. हमीद उर्दू हायस्कुल वाशिम ९४.२८ टक्के, अल्पसंख्यांक उर्दु कॉलेज वाशिम ८८.२३ टक्के, एन.डी. कोल्हे कनिष्ठ महाविद्यालय सावरगाव जिरे ८७.४० टक्के, डॉ. पंजाबराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय हिवरा ९७.०१ टक्के, जागेश्वर कनिष्ठ महाविद्यालय कार्ली ९५.६५ टक्के, शरद पवार कनिष्ठ महाविद्यालय सुपखेला ९४.७३ टक्के, विद्याप्रबोधीनी कनिष्ठ महाविद्यालय उकळी पेन ८२.०५ टक्के, स्व. नामदेवराव राजगुरू विद्यालय धुमका बोराळा ८९.४७ टक्के, रघुनाथ स्वामी कनिष्ठ महाविद्यालय सोयता ७५ टक्के, ज्ञानराज माऊली कनिष्ठ महाविद्यालय तोरणाळा ९८.३५ टक्के, मनोहरराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय कोंडाळा ९६.७४ टक्के, श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय राजगाव ९४.३१ टक्के, विठ्ठल कनिष्ठ महाविद्यालय पार्डी आसरा ८४.१२ टक्के, श्रीराम चरणदास बाबा कनिष्ठ महाविद्यालय फाळेगाव ९०.२७ टक्के, बिरजू पाटील उच्च माध्यमिक विद्यालय वाई ९०.१० टक्के, विठाबाई पसारकर उच्च माध्यमिक विद्यालय केकतउमरा ९८.७१ टक्के, लाल बहादुर शास्त्री विद्यालय काटा ९५.२७ टक्के, मौलाना आझाद उर्दु उच्च माध्यमिक विद्यालय अनसिंग ८८ टक्के, नगर परिषद महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय वाशिम ९०.१६ टक्के, तुळशिराम जाधव उच्च माध्यमिक विद्यालय वाशिम ७४.०७ टक्के, रेखाताई राष्ट्रीय विद्यालय वाशिम ६९.२३ टक्के, उर्दु उच्च माध्यमिक विद्यालय वाशिम ६० टक्के, बांगर कनिष्ठ महाविद्यालय वाशिम ९६.७७ टक्के, नारायणा कनिष्ठ महाविद्यालय वाशिम ९६ टक्के, शांताबाई गोटे कनिष्ठ महाविद्यालय वाशिम ७२.४१ टक्के, सावित्रिबाई फुले महिला महाविद्यालय वाशिम ७७.७७ टक्के व जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय अनसिंग ८६.११ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.