शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पतंजली सेवा ट्रस्ट आता शेतक-यांसोबत कार्य करणार - डॉ. जयदीप आर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 19:22 IST

वाशिम: शेतकरी हा देशाचा आत्मा असून भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळेच पतंजली केवळ भुलथापा न मारता शेतक-यांना खºयाअर्थाने त्यांच्या पायावर उभे करण्याचे कार्य करत आहे. शेतकºयांसोबत गोमातेवर आधारीत कृषी प्रक्रिया देशात उभारुन शेतकºयांसोबत प्रत्यक्ष कार्य करणार असल्याचे प्रतिपादन पतंजली योगपिठाचे केंद्रीय प्रभारी डॉ. जयदीप आर्य यांनी येथे केले. 

ठळक मुद्देसंपूर्ण नफा देशसेवेसाठी समर्पित

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शेतकरी हा देशाचा आत्मा असून भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळेच पतंजली केवळ भुलथापा न मारता शेतक-यांना खºयाअर्थाने त्यांच्या पायावर उभे करण्याचे कार्य करत आहे. शेतकºयांसोबत गोमातेवर आधारीत कृषी प्रक्रिया देशात उभारुन शेतकºयांसोबत प्रत्यक्ष कार्य करणार असल्याचे प्रतिपादन पतंजली योगपिठाचे केंद्रीय प्रभारी डॉ. जयदीप आर्य यांनी येथे केले. स्थानिक पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये २७ जानेवारीला सायंकाळी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. आर्य पुढे म्हणाले की, वाशीम येथे प्रथमच योगऋषी स्वामी रामदेवबाबा यांचे आगमन होत असून २७,  २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी सकाळी ५ ते ७.३० या कालावधीत योग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीरात तीन दिवसात किमान तीन किलो वजन कमी होणे, डायबिटीसच्या रुग्णांना लाभ मिळणे, ज्यांना नुकतेच डायबिटीस झाला, त्यांचा हा आजार पुर्णपणे बरा होणे, अस्थमा, तणाव, हातपाय, कंबर, घुटना दर्द असणाºया रुग्णांना शिबीरातून लाभ मिळणार आहे. सदर शिबीराचा मुख्य उद्देश लोकांच्या जीवनात सुख आणणे हा असून सदर कार्यक्रमामध्ये स्वामी रामदेव हे महिलांसाठी विशेष मार्गदर्शन करतील. कारंजा लाड येथे भव्य शेतकरी संमेलन तसेच युवकांसाठी विशेष शिबीरात मार्गदर्शन करण्यात येईल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संपूर्ण विश्वात योग वाढविण्यासाठी पुढाकार घेतला असून ही देशासाठी मोठी उपलब्धी आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :patanjaliपतंजलीwashimवाशिम