शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पांगरी नवघरे जि.प. सर्कल पोटनिवडणूकीसाठी सहा अर्ज दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 19:16 IST

जि.प. सदस्य उषा अनिल जाधव यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द ठरल्याने रिक्त झालेल्या तालुक्यातील पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलची पोटनिवडणूक १३ डिसेंबरला होऊ घातली आहे. त्यासाठी २८ नोव्हेंबर या अंतिम मुदतीच्या दिवशी सहा इच्छुक उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले. 

ठळक मुद्दे१३ डिसेंबरला निवडणूकराजकीय वातावरण तापले

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम): जि.प. सदस्य उषा अनिल जाधव यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द ठरल्याने रिक्त झालेल्या तालुक्यातील पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलची पोटनिवडणूक १३ डिसेंबरला होऊ घातली आहे. त्यासाठी २८ नोव्हेंबर या अंतिम मुदतीच्या दिवशी सहा इच्छुक उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले. अनुसूचित जाती महिला प्रवर्गाकरिता राखीव असलेले मालेगाव तालुक्यातील एकमेव पांगरी नवघरे जि.प. सर्कल शिवसेनेच्या ताब्यात होते. मात्र, जातवैधता प्रमाणपत्र रद्द ठरल्याच्या कारणावरून जि.प. सदस्य उषा अनिल जाधव यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यासाठी २३ नोव्हेंबरपासून २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, २७ नोव्हेंबरपर्यंत एकही अर्ज सादर झालेला नव्हता. २८ नोव्हेंबर या शेवटच्या दिवशी मात्र सहा उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असून निवडणूकीत विजयश्री मिळविण्याच्या दृष्टीकोणातून रणांगणात उडी घेतली आहे. या सहा उमेदवारांपैकी कोण माघार घेतो आणि प्रत्यक्षात कोण निवडणूक रिंगणात शिल्लक राहून बाजी मारतो, याकडे पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलमधील नागरिकांचे लक्ष लागून आहे.  

टॅग्स :Electionनिवडणूक