शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

दागडीयाच्या अटकपूर्व जामिनाचा आदेश राखीव

By admin | Updated: May 28, 2014 00:34 IST

दागडीयाच्या अटकपूर्व जामिनाचा आदेश राखीव; निर्णय २८ मे रोजी अपेक्षीत.

वाशिम : शेतकर्‍यांची लुबाडणूक करण्याच्या हेतूने कोट्यावधी रूपयाच्या खताची अवैधरित्या साठेबाजी करणार्‍या विजयकुमार उर्फ महिद्रा दागडीया याच्या अटकपूर्व जामिनाचा निकाल न्यायालयाने आज राखून ठेवला आहे. आता २८ मे रोजी यावर निर्णय होणार असल्याची शक्यता विधी क्षेत्रात वर्तविण्यात येत आहे. . दागडीया यांचे पंचाळा फाटा व काटा रोडवर गोडाऊन आहेत. या गोडाऊन मध्ये कोरोमंडल कंपनीच्या खताचा मोठय़ा प्रमाणात साठा असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानुसार कृषी विभागाने गोदामची तपासणी केली. त्या ठिकाणी एक कोटी ६८ लाख ४ ५ हजार रुपए किमंतीचे ८८४ मॅट्रीक टन खत आढळून आले. जीवनावश्यक वस्तू कायदयानुसार व इतर अनेक कायदयान्वये विजयकुमार उर्फ महिंद्रा दागडीया व कोरोमंडल कंपनीच्या अधिकार्‍यांविरूध्द वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हा दाखल झाल्यानंतर दागडीया गायब झाले.मात्र, त्यांनी वाशिम येथील न्यायालयात अटकपुर्व जामीन घेण्यासाठी अर्ज दाखल केला. ह्यदागडीया यांना जामीन देण्यात येऊ नये ह्ण यासाठी पोलिस निरिक्षक वा.तु. वांढरे यांनी २३ मे रोजी ह्यसेह्ण दाखल केला. न्यायालयाने दाबडीयार्च्या जामीनावरील सुनावनीसाठी २७ मे ही तारीख ठेवली होती. परंतु आज काही तांत्रिक कारणामुळे यावर निर्णय होऊ शकला नाही. आता या प्रकरणी २८ मे रोजी निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.