शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पैनगंगेवरील बॅरेजचे दरवाजे उघडले!

By admin | Updated: August 2, 2016 23:51 IST

वाशिम जिल्ह्यात सरासरीपेक्षा ४७ टक्के पाऊस जास्त; लघू प्रकल्प तुडूंब भरले.

वाशिम : गत चार दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पावसाची संततधार असून, आतापर्यंंत सरासरीपेक्षा ४७ टक्के पाऊस जास्त झाल्याची नोंद आहे. दरम्यान, संततधार पावसामुळे जिल्ह्या तील लघु प्रकल्प तुडूंब भरले असून, पैनगंगा नदीवरील बॅरेजचे मंगळवारी दरवाजे उघडण्यात आले. गत चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने जलपातळीत कमालीची वाढ केली आहे. मंगळवारी सकाळपासूनच जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरुपाचा पाऊस सुरू होता. या पावसामुळे पैनगंगेवरील अडगाव, गणेशपूर, कोकलगाव, ढिल्ली, उकळी, जूमडा, राजगाव, टणका, जयपूर व सोनगव्हाण बॅरेज तुडूंब भरले असून, संभाव्य हाणी टाळण्यासाठी, खबरदारी म्हणून या बॅरेजेसचे सर्व दरवाजे मंगळवारी उघडले. रबी हंगामात शेकडो हेक्टर जमिन सिंचनाखाली येण्याच्या शे तकर्‍यांच्या आशा यामुळे पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान, बॅरेज परिसरात नागरिकांनी येऊ नये, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. एकबुर्जी या मध्यम प्रकल्पासह एकूण ३३ प्रकल्प मंगळवारी ओव्हर फ्लो झाले. जिल्ह्यात सर्व तालुक्यात मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती.