शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
4
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
5
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
6
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
7
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
8
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
9
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
10
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
11
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
12
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
13
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
14
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
15
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
16
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
17
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
18
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
19
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

शेततळय़ांची केवळ सहा टक्के उद्दिष्टपूर्ती!

By admin | Updated: January 1, 2017 01:18 IST

कृषी विभागाची उदासीनता; ‘मागेल त्याला शेततळे’ योजना अपयशी.

वाशिम, दि. ३१- फेब्रुवारी २0१६ मध्ये शासनस्तरावरून मंजूर झालेली ह्यमागेल त्याला शेततळेह्ण ही योजना तांत्रिक अडचणींमुळे थंडावली आहे. एप्रिल ते डिसेंबर या ९ महिन्यांत जिल्हय़ात १९00 शेततळे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असताना ३१ डिसेंबरअखेर कृषी विभागाला त्यापैकी केवळ ११८ शेततळे (६ टक्के) पूर्ण करण्यात यश मिळाले आहे. 'मागेल त्याला शेततळे', असे गोंडस नाव देऊन शासनाने हाती घेतलेल्या ह्यमागेल त्याला शेततळेह्ण या योजनेतील जाचक व किचकट अटींमुळे जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी योजनेकडे बहुतांशी पाठ फिरवली आहे. जिल्हय़ात या योजनेची एप्रिल २0१६ या महिन्यापासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. याअंतर्गत कृषी विभागाला १९00 शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते; मात्र प्रारंभीच्या काळात कृषी विभागाच्या थंडावलेल्या धोरणांमुळे शेतकर्‍यांना योजनेसंबंधीची पुरेशी माहितीच मिळाली नाही. यासह जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात बराच वेळ निघून गेला. त्यानंतर पावसाळ्यामुळे तीन महिने शेततळ्यांची कामेच होऊ शकली नाहीत. परिणामी, नोव्हेंबर २0१६ अखेर योजनेंतर्गत केवळ ३२ शेततळ्यांची कामे पूर्ण होऊ शकली. डिसेंबरमध्ये मात्र प्रशासनाने या योजनेला गती देऊन ८६ शेततळ्यांची कामे पूर्ण करून घेतली आहेत. असे असले तरी आगामी तीन महिन्यांत उर्वरित १,७८२ शेततळ्यांची कामे पूर्ण करण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनाला पेलावे लागणार आहे.