शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

माेटारसायकल अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

By नंदकिशोर नारे | Updated: January 1, 2024 14:23 IST

यामध्ये पोलीस कर्मचारी सुनिल गणेशपुरे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर प्रवीण गवांदे यांच्यावर अमरावती येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नंदकिशाेर नारे

वाशिम : मानोरा पोलीस स्टेशन येथील कार्यरत पोलीस कर्मचारी बुलेट माेटारसायकलने मानोरा येथून कारंजाकडे जात असताना ३१ डिसेंबर रोजी रात्री उशिराच्या दरम्यान  दापूरा समोरील एका पुलाजवळ अपघात झाला. यामध्ये पोलीस कर्मचारी सुनिल गणेशपुरे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर प्रवीण गवांदे यांच्यावर अमरावती येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 आपले कर्तव्य बजावून मानोरा पोलीस स्टेशन येथे नियुक्त असलेले पोलीस कर्मचारी सुमित गणेशपुरे व प्रविण गवांदे हे रविवारी बुलेट माेटारसायकलने कारंजाकडे जात होते.  सदर अपघाताची घटना दापुरा येथील अमोल घोडे यांनी आपातकालीन सास कंट्रोलचे अजय ढोक यांना भ्रमणध्वनीवरून दिली असता त्यांनी घटनेची दखल घेत तात्काळ संत गाडगेबाबा रुग्ण वाहिकेचे पायलट खोंड यांना घटना स्थळी  वाहनांसह पाचारण केले.  

सदर अपघातातील पोलिसांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी पोलीस कर्मचारी सुनिल गणेशपुरे यांचा मृत्यु झाल्याचे जाहीर  केले, तर अपघातातील दुसरा पोलीस कर्मचारी प्रवीण गवांदे हा गंभीर जखमी असल्याचे सांगितले. गवांदे यांना ताबडताेब पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलविण्यात आले.