शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

वाशिम जिल्ह्यात कोरोनाने एकाचा मृत्यू; नव्याने आढळले २६९ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 12:07 IST

CornaVirus in Washim एका ८२ वर्षीय वृद्धाचा २० मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. दरम्यान, रविवारी पुन्हा २६९नवे रुग्ण निष्पन्न झाले असून, एका ८२ वर्षीय वृद्धाचा २० मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील शुक्रवार पेठ ३, सिंधी कॅम्प १, काळे फाइल २, शिवाजी चौक १, सुभाष चौक १, जुनी आययूडीपी कॉलनी २, भवानी नगर १, ड्रीम लॅण्ड सिटी १, अल्लाडा प्लॉट १, ध्रुव चौक १, पोलीस मुख्यालय जवळील १, पंचायत समिती परिसरातील १, सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील ३, मंगळवार वेस परिसरातील १, प्रशासकीय इमारत परिसरातील २, हिंगोली नाका परिसरातील १, दत्तनगर २, सिव्हिल लाइन्स २, गणेश पेठ १, अकोला नाका परिसरातील १, योजना कॉलनी २, लाखाळा २, नगर परिषद परिसरातील १, स्वामी समर्थ नगर १, सिंचन विभाग १, पोलीस स्टेशन परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ३१, ब्रह्मा येथील २, पार्डी २, धानोरा १, सावंगा १, ब्राह्मणवाडा १, काजळंबा १, बोराळा १, सावरगाव जिरे २, तामसी ५, गिव्हा १, तोंडगाव १, तांदळी ३, कृष्णा २, अनसिंग १६, इलखी २, केकतउमरा २, चिखली १, काटा १, मंगरूळपीर शहरातील दिवाणपुरा येथील १, मंगलधाम १, दर्गा चौक २, मानोरा चौक १, कल्याणी चौक १, राजपूतपुरा १, टाउन हॉल १, बालदेव १, हाफिजपुरा १, सुभाष चौक १, संभाजी नगर १, वरुड रोड परिसरातील १, ग्रामीण रुग्णालय परिसरातील २, अशोक नगर २, शहरातील इतर ठिकाणचे १२, शेलूबाजार १२, वनोजा १, तऱ्हाळा १, नागी १, इचा ४, पिंपळखुटा १, हिरंगी १, कासोळा ४, सायखेडा २, चिखली १, कोळंबी १, पोटी १, खडी २, आसेगाव १, सोनखास २, शेलगाव १, कोठारी १, शहापूर २, जोगलदरी २, घोटा १, मानोरा शहरातील २, साखरडोह १, रुई १, शेंदूरजना १, पोहरादेवी ३, वाईगौळ १, उमरी १, गोंडेगाव २, मालेगाव शहरातील गांधी चौक येथील १, अकोला फाटा १, शहरातील इतर ठिकाणचे ३, पांगरी १, अमानी २, पांगरी कुटे १, राजुरा २, मारसूळ १, नागरतास १, शिरपूर १, खिर्डा २, खैरखेडा १, जऊळका १, रिसोड तालुक्यातील भापूर येथील १, कारंजा शहरातील साळीपुरा १, वनदेवी नगर १, गांधी चौक १, शहरातील इतर ठिकाणचे १२, कामरगाव ५, मेहा १, येवता २, मनभा १, पोहा ७, पिंपळगाव २, उंबर्डा बाजार ४, इंझा १, बांबर्डा १, बेंबळा १, पिंप्री मोडक १, बेलखेड १, हिंगणवाडी १, कुऱ्हाड १, निंभा १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. यासह जिल्ह्याबाहेरील नऊबाधितांची नोंद करण्यात आली आज १५५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या