शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

वाशिम जिल्ह्यात एकाचा मृत्यू; २८७ जणांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 10:54 IST

One death in Washim district due to Corona जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाने १९ मार्च रोजी ८७ वर्षीय वृद्ध इसमाचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाने १९ मार्च रोजी ८७ वर्षीय वृद्ध इसमाचा मृत्यू झाला; तर नव्याने २८७ कोरोना बाधित निष्पन्न झाले आहेत.प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील दत्तमंदिर परिसरातील १, निमजगा येथील २, आययूडीपी येथील ५, लाखाळा येथील १, काळे फाईल येथील २, सिव्हील हॉस्पिटल परिसरातील २, पंचशील नगर येथील १, अकोला नाका येथील १, प्रशासकीय इमारत परिसरातील ८, लोनसुने ले-आऊट येथील १, अयोध्या नगर येथील १, सिव्हील लाईन्स येथील २, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय जवळील ४, स्त्री रुग्णालय जवळील २, पोलीस वसाहत येथील १, नालंदा नगर येथील १, अल्लाडा प्लॉट येथील २, शुक्रवार पेठ येथील ५, जिल्हा परिषद परिसरातील ३, महेश नगर येथील १, आरटीओ ऑफिस जवळील १, देवपेठ येथील २, नवीन पोलीस वसाहत येथील १, समाज कल्याण विभाग येथील १, पुसद नाका येथील १, भागडे हॉस्पिटल परिसरातील १, आनंदवाडी येथील १, टिळक चौक येथील १, महात्मा फुले चौक येथील १, शिवाजी नगर येथील १, गुरुवार बाजार येथील १, मानमोठे नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ८, वाई येथील ३, देवठाणा येथील १, फाळेगाव येथील १, गोंडेगाव येथील १, पिंपळगाव येथील २, अनसिंग येथील ८, उमरा येथील १, केकतउमरा येथील २, उकळी पेन येथील १, दगड उमरा येथील १, वारला येथील २, उमराळा येथील १, वारा जहांगीर येथील १, काटा येथील १, सुरकंडी येथील २, मानोरा शहरातील एस. टी. बसस्थानक परिसरातील ५, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, रहेमानिया कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ८, सोमठाणा येथील १, कारखेडा येथील २, पोळोदी येथील १, चाकूर येथील १, धामणी येथील १, वापटा येथील १, इंझोरी येथील १, गळमगाव येथील १, सावरगाव येथील १, भुली येथील २, भिलडोंगर येथील १, रुई येथील २, असोला येथील १, वसंतनगर येथील २, कारंजा शहरातील गुरुमंदिर परिसरातील २, गवळीपुरा येथील १, दामिनी नगर येथील १, वाल्मीकी नगर येथील १, दत्त कॉलनी येथील १, आदर्श नगर येथील २, माळीपुरा येथील १, गौतम नगर येथील १, मस्जिद परिसरातील १, दिल्ली वेस येथील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, शिंदे नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, कामरगाव येथील ९, उंबर्डा बाजार १२, पोहा येथील ३, पिंप्री १, जांब  १, भिलखेडा येथील ३, काकड शिवणी १, धोत्रा जहांगीर येथील १, लाडेगाव  १, बेलखेड येथील १, टाकळी खुर्द १, बांबर्डा १, बोरगाव येथील १, कुपटी १, मालेगाव शहरातील गाडगे नगर  १, देशपांडे प्लॉट  १, पांडे वेताळ १, शहरातील इतर ठिकाणचे १५, शिरपूर ३, वारंगी १, मेडशी येथील ६, डोंगरकिन्ही  १, पांगरी धनकुटे  ६, भेरा  १, राजुरा १, अमानी येथील १, सोनाळा येथील १, मंगरुळपीर शहरातील पोस्ट ऑफिस परिसरातील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, बाबरे ले-आऊट  १, मंगलधाम २, शहरातील इतर ठिकाणचे ३, अरक  २, निंबी  १, कासोळा  १, शेलूबाजार  १, दाभा  १, शहापूर  २, शेलगाव  १, रिसोड शहरातील आसनगल्ली १, पोलीस स्टेशन परिसरातील १, समर्थ नगर  १, देशमुख गल्ली १, एकता नगर  १, बस स्थानक परिसरातील १, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे २८, कोयाळी येथील २, सवड येथील ३, पेनबोरी येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या