शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

कोरोना बाधितांचा आकडा ११ हजारांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:36 IST

शनिवारच्या अहवालानुसार वाशिम शहरातील दत्त नगर येथील १, नवोदय विद्यालय परिसरातील २, जिल्हा परिषद परिसरातील ७, लाखाळा येथील २, ...

शनिवारच्या अहवालानुसार वाशिम शहरातील दत्त नगर येथील १, नवोदय विद्यालय परिसरातील २, जिल्हा परिषद परिसरातील ७, लाखाळा येथील २, आययूडीपी कॉलनी येथील २, गुरुवार बाजार येथील १, शास्त्री कॉलनी येथील १, अकोला नाका येथील १, नंदीपेठ येथील १, शुक्रवार पेठ येथील १, सिव्हील लाईन्स येथील ६, अल्लाडा प्लॉट येथील २, समता नगर येथील १, माधव नगर येथील १, काळे फाईल येथील १, जनुना येथील २, कृष्णा येथील ५, हिवरा येथील १, ब्रह्मा येथील ४, तांदळी शेवई येथील १, पंचाळा येथील २, झोडगा येथील १, तामसी येथील १, मंगरूळपीर शहरातील बायपास रोड परिसरातील १, गजानन मंदिर परिसरातील २, सुभाष चौक येथील २, बेनाटे ले-आऊट येथील १, मंगलधाम येथील १, वाॅर्ड क्र. १ येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, शेलूबाजार येथील १, मोझरी येथील २, कासोळा येथील १, शहापूर येथील ६, सनगाव येथील १, पिंपळगाव येथील ४, नवीन सोनखास येथील १, सार्सी येथील १, मालेगाव शहरातील दुर्गा चौक येथील १, इतर ठिकाणचे ८, रामराववाडी येथील १, शिरपूर येथील २, भेरा येथील ८, मानोरा तालुक्यातील शेंदूरजना येथील २, पोहरादेवी येथील १, आमकिन्ही येथील १, उमरी येथील १, वाईगौळ येथील २, चिखलागड येथील १, रिसोड शहरातील शिवाजी नगर येथील ४, बुक डेपो परिसरातील १, केनवड येथील २, वाघी येथील १, कवठा येथील २, मोप येथील २, चिखली येथील १, मांगुळ झनक येथील २, घोटा येथील १, कोयाळी येथील १, कारंजा शहरातील वाणीपुरा येथील १, रंगारीपुरा येथील १, जिजामाता चौक येथील २, निवारा कॉलनी येथील १, सिंधी कॅम्प येथील २, तुळजा भवानी मंदिर परिसरातील १, पिंप्री मोखड येथील २, भामदेवी येथील २, पोहा येथील १, किनखेडा येथील १, किसननगर येथील १, शेवती येथील ५, जनुना येथील ६, शहा येथील १, बांबर्डा येथील ७, दोनद येथील १, कामरगाव येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच २४५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

............................

बॉक्स :

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह : ११०५९

अ‍ॅक्टिव्ह : ११३७

डिस्चार्ज : ९७५७

मृत्यू : १६४