शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आता सुरक्षित आम्ही- सुरक्षित तुम्ही अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 17:40 IST

Washim News : जिल्हयातही सुरक्षित आम्ही- सुरक्षित तुम्ही अभियान राबविण्यात येणार आहे.

वाशिम : कोरोनाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मदतीला पिरॅमल फाऊंडेशनचे स्वयंसेवक येणार असुन याबाबत पिरॅमल फाऊंडेशच्यावतीने ३० जून रोजी वाशिम जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्याशी ऑनलाईन बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. जिल्हयातही सुरक्षित आम्ही- सुरक्षित तुम्ही अभियान राबविण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या वतीने देशातील ११२ आकांक्षित जिल्हयात सुरक्षित आम्ही- सुरक्षित तुम्ही या अभियानाची सुरुवात आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि पिरॅमल फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय पिरॅमल यांच्या हस्ते करण्यात आली. वाशिम जिल्हयाचा समावेश आकांक्षित जिल्हयात करण्यात आला असल्यामुळे लवकरच जिल्हयात या अभियानाची अमलबजावणी करण्यात येणार आहे. याबाबत पिरॅमल फाऊंडेशनचे कार्यक्रम व्यवस्थापक अमित गोरे, कार्यक्रम प्रमुख कोमल ससाणे व ईतर सदस्यांनी ऑनलाईन मिटींगदवारे वाशिम जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, डॉ. अमोल धंदर, दिपक वाघ, राम श्रृंगारे यांच्याशी संवाद साधला.जिल्हयातील कोविड-१९ चे सौम्य लक्षण असलेल्या व लक्षणे नसलेल्या रुग्णांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी तसेच लस घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी पिरॅमल फाऊंडेशनच्यावतीने जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्यात येणार असल्याचे विचार कार्यक्रम व्यवस्थापक अमित गोरे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या