शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

रिसोड येथील बसस्थानकात ‘ ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 16:44 IST

Risod News बसस्थानकात ना मास्कचा वापर ना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन’ असे चित्र आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्करिसोड :  दिवाळीनंतरही रिसोड येथील बसस्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या जात आहे. रिसोड येथील बसस्थानकावर अनेक प्रवाशी विनामास्क तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसल्याने मंगळवारी दिसून आले.दिवाळीदरम्यान रिसोडसह जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी झाली होती. दिवाळीनंतर गर्दी ओसरेल अशी म्हटले जात होते. परंतू, रिसोड बसस्थानकामध्ये अद्यापही गर्दी कायम आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याने नागरिकांनी मास्कचा वापर व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. परंतू, बसस्थानकात ना मास्कचा वापर ना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन’ असे चित्र आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या