शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आरटीपीसीआर प्रयोगशाळेत महत्त्वाच्या पदासाठी उमेदवार मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 12:27 IST

CoronaVirus News Washim तंत्रज्ञ आणि सहाय्यकांची पदे भरली, तरी महत्त्वाच्या पदासाठी उमेदवारच आले नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढलेला कोरोना संसर्ग लक्षात घेता संदिग्धांची वेळेत तपासणी करून त्यांच्यावर उपचार करणे सोयीचे व्हावे, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार पालकमंत्र्यांनी पुढाकार घेत आरटीपीसीआर प्रयोगशाळा मंजूर करून घेतली. या प्रयोगशाळेत आवश्यक पदभरतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात २५ सप्टेंबर रोजी मुलाखती पार पडल्या. त्यात प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि सहाय्यकांची पदे भरली, तरी महत्त्वाच्या पदासाठी उमेदवारच आले नाहीत.आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला. कोरोनाबाधितांची संख्या पाहता पाहता हजार, दोन, हजारांच्या पार झाली आणि आता ती चार हजारांच्यावर गेली आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढत असतानाच संदिग्धांचे चाचणी अहवाल मिळण्यास मोठा विलंब होत असल्याने त्यांच्यावर उपचार करणे आणि इतर संदिग्धांचा वेळेत शोध घेणे कठीण झाले होते. तपासणीसाठी संदिग्धांचे नमुने परजिल्ह्यात पाठवावे लागत असल्याने हा प्रकार घडत आहे. ही बाब लक्षात घेत जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन कोरोना चाचणी जिल्ह्यातच होण्यासाठी प्रयोगशाळा उभारणीची मागणी केली. पालकमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा केल्यानंतर जिल्ह्यात प्रयोगशाळा उभारणीस मंजुरीही देण्यात आली. प्रयोगशाळेसाठी जागाही निश्चित करण्यात आली. ही प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी जिल्हाप्रशासन आणि आरोग्य विभागाकडून इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात तीन प्रयोशाळा तंत्रज्ञ आणि सहा प्रयोग्शाळा सहाय्यकांची पदे भरल्या गेली; परंतु महत्त्वाच्या एमड मायक्र ो बॉयोलॉजी आणि एमडी पॅथॉलॉजी या पदासाठी उमेदवाराच मिळू शकले नाहीत.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या