शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवमतदारांसाठी नाव नोंदणी मोहिमेस प्रारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 18:13 IST

वाशिम : १ जानेवारी २०१८ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाºया नवमतदारांसह ज्यांची नावे अद्याप मतदार याद्यांमध्ये समाविष्ट नाहीत, अशा लोकांसाठी जिल्ह्यात नाव नोंदणी मोहिम राबविण्यात येत आहे.

वाशिम : १ जानेवारी २०१८ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाºया नवमतदारांसह ज्यांची नावे अद्याप मतदार याद्यांमध्ये समाविष्ट नाहीत, अशा लोकांसाठी जिल्ह्यात नाव नोंदणी मोहिम राबविण्यात येत आहे. त्याचा संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन येथील निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले आहे. संबंधित नवमतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह नमुना-६ चा अर्ज जिल्ह्यातील सहाही ठिकाणच्या तहसिल कार्यालयांमधील मदत कक्षाकडे जमा करुन मतदार यादीमध्ये नावाची नोंदणी करावी. मतदाराचा पत्ता बदलला असल्यास किंवा इतर तपशिलात दुरुस्ती करावयाची असल्यास विहित नमुन्यातील अर्ज तहसिल कार्यालयातील मदत कक्षाकडे सादर करावे. मतदार यादीत दुबार नाव झालेले, मृत्यू पावलेले अथवा काही कारणास्तव जिल्ह्यातून परजिल्ह्यात स्थलांतरीत झालेल्या मतदारांबाबत योग्य ती नोंद करण्याकरीता आवश्यक ते नमुना अर्ज तहसिल कार्यालयातील मदत कक्षाकडे जमा करावे, असे आवाहनउपजिल्हाधिकारी (महसूल) शैलेश हिंगे यांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमElectionनिवडणूक