शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा ‘शाॅक’; मीटर रीडिंग उशिराचा ग्राहकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 11:01 IST

Delay in Meter readings hit customers : युनिट रीडिंग घेण्यास उशीर करीत असल्याने ग्राहकांना फटका बसत असल्याचे सर्वत्र बाेलल्या जात आहे.

वाशिम:  मीटर रीडिंग उशिरा घेतल्या जात असल्याने ग्राहकांना जास्त बिल येत असल्याची एकीकडे ओरड हाेत असतांना वीज वितरण कंपनीकडून मात्र रीडिंग कधीही घेतले तरी ग्राहकांना त्याचा फटका बसत नसल्याचे सांगण्यात येत आहे.वीज वितरण कंपनीतर्फे युनिटनुसार स्लॅब पाडण्यात आले आहेत. १०० युनिटपर्यंत विजेचा वापर केल्यास काेणत्या किती रुपयाने आकारणी करावी व त्यापेक्षा जास्त वापर केल्यास काय आकारणी करावी. परंतु युनिट रीडिंग घेण्यास उशीर करीत असल्याने ग्राहकांना फटका बसत असल्याचे सर्वत्र बाेलल्या जात आहे. वेळेवर रीडिंग घेऊन ग्राहकांची फसवणूक थांबवावी, अशी मागणी आहे.

ही घ्या उदाहरणेउदाहरण १ : वाशिम येथील बंडू देवकते, रा. शुक्रवार पेठ यांच्या भाागात नेहमीच रीडिंग घेणारा दाेन-दाेन महिन्यांपर्यंत येत नसल्याने जादा बिल येत असल्याचे सांगितले.

उदाहरण २ : वीज मीटर रीडिंग घेणारा व्यक्ती मी कधीच पाहिला नाही. रीडिंग काेणत्याप्रकारे घेतल्या जाते हेही कळत नाही. याचा फटका बिलात दिसून येताे असे देवपेठ येथील गजानन पैनकर यांनी सांगितले

मिटर रिडींग उशिरा घेतल्यानंतरही ग्राहकांना याचा फटका बसत नाही. कारण महावितरण कंपनीकडून युनिटचे विभाजन केल्या जाते. एक दिवस आधी किंवा नंतरही रीडिंग घेतल्यास ३० किंवा ३१ दिवसाचे प्रत्येकी रीडिंगनुसारच बिलाची आकारणी करण्यात येते. -आर.जी. तायडेकार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण