शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील पाचशेपेक्षा अधिक शौचालय लाभार्थीचे अनुदान वर्षभरापासून रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 13:36 IST

वाशिमःराज्य शासनाच्या स्वच्छता मीशन (नागरी) अंतर्गत जिल्ह्यातील पाचशेपेक्षा अधिक लाभार्थीचे अनुदान वर्षभरापासून रखडले आहे.

ठळक मुद्देलाभार्थींची पंचाईत स्वच्छता मिशन अडचणीत

वाशिमःराज्य शासनाच्या स्वच्छता मीशन (नागरी) अंतर्गत जिल्ह्यातील पाचशेपेक्षा अधिक लाभार्थीचे अनुदान वर्षभरापासून रखडले आहे. त्यामुळे संबंधिताची मोठी पंचाईत झाली आहे. बांधकाम अर्धवट असल्याने त्यांना उघड्यावर शौचास जावे लागते आणि त्यात गुड माॅर्निंग पथकाच्या कारवाईची भिती आहे.जिल्ह्यात दोन वर्षापासून स्वच्छता मीशन अंतर्गत शौचालयांचि कामे करण्यात येत आहेत.  जिल्ह्यातील जवळजवळ ३० हजार कुटुंबांना शासनाच्या योजनेतून शौचालये मंजूर झाली. त्यासाठी लाभार्थींना नियमानुसार बांधकामानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान मिळणे अपेक्षित आहे;  परंतु सद्यस्थितीत जिल्ह्यातील पाचशेपेक्षा अधिक लाभार्थींना दुसर्या टप्प्यातील अनुदानहि मिळाले नाही.  त्यामुळे संबधित लाभार्थींना अडचणीचा सामना करावा लागत आहे. शौचकुपानंतर काम रखडले असल्याने त्यांना उघड्यावर शौचास जावे लागत असून,  गुड माॅर्निंग पथकाने कारवाई केल्यास १२०० रूपये दंड भरावा लागण्याची भितीहि त्रस्त करून सोडत आहे. प्रशासनाने दखल घेऊन अनुदान देण्याचे प्रयत्न करावे, अशी मागणी लाभार्थि करीत आहेत.