शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

मान्सूनपूर्व आढावा बैठक

By admin | Updated: May 24, 2017 01:48 IST

शासकीय विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना : कामचुकारांविरुद्ध कारवाईचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मान्सून काळात जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे, उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, डॉ. शरद जावळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के. एम. अहमद, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बालासाहेब बोराडे यांच्यासह संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले की, जिल्ह्यातील मान्सून कालावधीत पूर अथवा वादळामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी परिपूर्ण आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार ठेवावा. त्यामुळे या आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळता येईल. आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजनांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही, याची खबरदारी संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांनी घ्यावी. अन्यथा संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. जिल्ह्यातील सर्व पर्जन्यमापक यंत्रे तातडीने दुरुस्त करण्याच्या व मान्सूनपूर्व करावयाची कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा, पाटबंधारे विभाग, आरोग्य विभाग, नगरपरिषद, महावितरण आदी यंत्रणांच्या मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या. प्रारंभी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बालासाहेब बोराडे यांनी मान्सूनपूर्व तयारीबाबत माहितीचे सादरीकरण केले.