शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पिल्लाला वाचविण्यासाठी माकडाची धडपड ठरली निष्फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 17:13 IST

Risod News पिल्लाला वाचविण्यासाठी आई व अन्य माकडांनी केलेली धडपडही निष्फळ ठरली.

 लोकमत न्यूज नेटवर्करिसोड: जिवंत विद्युत तारेवर उडी मारणाऱ्या माकडाच्या पिल्लाला विद्युत धक्का लागल्याने यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची घटना ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान घडली. दरम्यान, या पिल्लाला वाचविण्यासाठी आई व अन्य माकडांनी केलेली धडपडही निष्फळ ठरली.बुधवारी सायंकाळी ५ वाजतादरम्यान एकतानगर येथे लगतच्या झाडावरून जिवंत विद्युत तारेवर उडी मारल्याने माकडाचे पिल्लू विद्युत धक्का लागल्याने तारेवर अडकून पडले. या पिल्लाला तेथून काढण्यासाठी अन्य माकडांची धडपड सुरू होती. या घटनेची माहिती स्थानिक रहिवासी वकील राठोड यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दिली. यावरून कंत्राटी कामगार अतुल पाटील थेर व शेख राहिल यांनी घटनास्थळी धाव घेत विद्युत प्रवाह बंद करण्याची सूचना वीज केंद्रातील कर्मचाऱ्याना दिली. विद्युत प्रवाह बंद केल्यानंतर माकडाच्या पिल्लाला तारेवरून काढण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांनी केला असता, अन्य माकडांनी आक्रमक होत कर्मचाऱ्यांना झाडावर येऊ दिले नाही. दरम्यान, माकडाच्या आईने आपल्या पिल्ल्याला तारेवरून काढत खाली आणले व कवेत घेतले. यादरम्यान अन्य माकडांनी अवतीभोवती गर्दी केली. मन हेलावून टाकणाऱ्या घटनेमुळे उपस्थित नागरिकांचे डोळेही पाणावले होते.

टॅग्स :RisodरिसोडMonkeyमाकड