शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोहोगाव रस्त्यावरील क्षतिग्रस्त पुलाची आमदारांकडुन पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 14:50 IST

वाकद - गोहोगाव रस्त्यावर असलेल्या पूल तीन वर्षापासुन तुटल्याने येथील बससेवा बंद आहे. परिणामी जनतेला गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची माहिती गावकºयांनी आमदार अमित झनक यांना दिल्यानंतर त्यांनी या पुलाची पाहणी केली.

ठळक मुद्दे संबतिधत अधिकाºयांना भेटुन लवकरच पुलाची दुरुस्ती केल्या जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाकद : वाकद - गोहोगाव रस्त्यावर असलेल्या पूल तीन वर्षापासुन क्षतिग्रस्त असल्याने येथील बससेवा बंद आहे. परिणामी जनतेला गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची माहिती गावकºयांनी आमदार अमित झनक यांना दिल्यानंतर त्यांनी या पुलाची पाहणी केली. संबतिधत अधिकाºयांना भेटुन लवकरच पुलाची दुरुस्ती केल्या जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.गोहोगाव येथील ५० ते ६० विद्यार्थी वाकद येथे शिक्षणासाठी येतात तर काही विद्यार्थी शिक्षणासाठी रिसोड येथे जातात. बस बंद अभावी विद्यार्थ्यांसहच ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांची समस्या पाहता आमदार अमित झनक यांनी  प्रत्यक्ष पाहणी करुन लवकरच  जि.प.अध्यक्ष हर्षदा  देशमुख, बांधकाम सभापती चंद्रकांत ठाकरे  यांना भेटुन लवकरच याची दुुरुस्ती केल्या जाईल असे सांगितले.  यावेळी  बबनराव गारडे, प्रशांत हाडे, दत्तराव हाडे, पंजाबराव हाडे, विनोद गारडे, प्रशांत हाडे, दत्तरव हाडे, पंजाबराव हाडे, विनोद हाडे,गजानन हाडे, चंद्रकांत  हाडे, प्रकाश पाटील ,ओम हाडे ,राजु घायाळ आदिंची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमAmit Jhankअमित झनक